शिक्षण खात्यातर्फे लवकरच केल्या जाणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये 'महिलाराज' दिसून येणार आहे.
शिक्षक भरतीसाठी मे महिन्यात सीईटी होणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झाली असून सीईटी परीक्षा...
अथणी येथील सरकारी हॉस्पिटलबद्दलच्या वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेताना लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे आणि डीवायएसपी जी. रघू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल बुधवारी अथणी सरकारी हॉस्पिटलवर धाड टाकली. यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की,...
कोरोनाग्रस्त रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात सातत्याने होणारी घट लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने गेल्या 2 वर्षापूर्वी कोरोनाचा उद्रेक होऊन देश लाॅक डाऊनमध्ये गेल्यानंतर लागू करण्यात आलेले कोरोना संदर्भातील सर्व निर्बंध येत्या 31 मार्च 2022 पासून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे....
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...