belgaum

Movies

चन्नम्मा चौकाला ‘नो प्रोटेस्ट झोन’ करा ; प्रशासन का दुर्लक्ष करतंय?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात राणी चन्नम्मा...

बेळगावचे बिशप डेरेक फर्नांडिस यांचे असे आवाहन

बेळगाव लाईव्ह : छत्तीसगड पोलिसांनी दोन कॅथोलिक ननना अटक...

येळ्ळूर फलक प्रकरण: तपास अधिकाऱ्यांची न्यायालयात साक्ष

बेळगाव: येळ्ळूर गावातील 'महाराष्ट्र राज्य येळ्ळूर' नामफलकाच्या प्रकरणानंतर उद्भवलेल्या...

गोव्यात कन्नड भवनासाठी कर्नाटक सरकारकडून जागेची खरेदी

बेळगाव लाईव्ह : गोव्यामध्ये कन्नड भवन उभारण्याच्या दिशेने कर्नाटक...

प्रदूषण अहवालास विलंब : बेळगावच्या डीसींना दुप्पट दंडाचा इशारा

बेळगाव लाईव्ह : स्थानिक साखर कारखान्यामुळे होणाऱ्या कथित प्रदूषणाबाबत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत यश

 belgaum

16 th open district roller skating championship 2022-बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 16 व्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. केएलई सोसायटी संचलित महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आलेल्या या स्केटिंग स्पर्धेत 160 हून अधिक स्केटिंगपटूंनी भाग घेतला होता.

क्वाड स्केटिंग आणि इनलाइन स्केटिंग अशा दोन प्रकारात 500 मीटर आणि 1000 मीटर अशी ही स्पर्धा घेण्यात आली.

क्वाड स्केटिंग मध्ये 5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात
श्रीयंश पांडे याने 2 सुवर्ण, अन्विक शिंगडी याने 2 रौप्य, शिवाय पाटील याने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात
झिया काझी हिने 2 सुवर्ण, रियांशी महागावकर हिने 2 रौप्य तर अनन्या पाटीलने 2 कांस्यपदके मिळविली.
7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात आर्या कदम – 2 सुवर्ण
स्वयम पाऊसकर याने 1 रौप्य, 1 कांस्य, सदगुण मधेद याने 1 कांस्य, 1 रौप्य, धैर्यशील हटकर याने 1 कांस्य तर मुलींच्या विभागात आराध्या पी हिने 2 सुवर्ण, प्रांजल पाटीलने 2 रौप्य, कृतिका सावी हिने 1 कांस्य तसेच दुर्वा पाटील हिने 1 कांस्यपदक पटकाविले.

 belgaum

9 ते 11 वयोगटात मुलांच्या विभागात कुलदीप बिर्जे याने 2 सुवर्ण, सर्वेश पाटीलने 2 रौप्य, अभय पाटील याने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात खुशी अगसीमनी हिने 2 सुवर्णपदके मिळविली.
11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात सौरभ साळुंखे याने 1 सुवर्ण 1 रौप्य, गौरांग खोत याने 1 सुवर्ण, 1 रौप्य तसेच सत्यम पाटीलने 2 कांस्यपदके तर मुलींच्या विभागात जान्हवी तेंडुलकर हिने 2 सुवर्ण, अनघा जोशीने 2 रौप्य तर अमरीन ताज हिने 2 कांस्यपदके मिळविली.
14 ते 17 वयोगटात मुलांच्या विभागात यशवर्धन परदेशीने 2 सुवर्ण, हर्षवर्धन दबाडे याने 2 रौप्य तर श्री रोकडे याने 2 कांस्य तसेच मुलींच्या विभागात विशाखा फुलवाले हिने 2 सुवर्ण, सानिका कंग्राळकरने 2 रौप्य तर हर्षिका चौगुले हिने 2 कांस्यपदके पटकाविली.
ईनलाइन स्केटिंगमध्ये 5 वर्षाखालील वयोगटात मुलींच्या विभागात प्राजक्ता पाटीलने 2 सुवर्ण, 5 ते 7 वयोगटात मुलांच्या विभागात
विदित कल्याणकुमार बी याने 2 सुवर्ण, विहान सहकारी याने 2 रौप्य, रुधव मोहिरे याने 1 कांस्य, विश्वतेज पवारने 1 कांस्य तर मुलींच्या विभागात सिया एन हिने 2 सुवर्ण, आरोही शिलेदारने 2 रौप्य आणि वसुंधरा बाकळे हिने 2 कांस्यपदके मिळविली.

Sketing
7 ते 9 वयोगटात मुलांच्या विभागात वरुण सहकारी याने 2 सुवर्ण, समर्थ मराठेने 2 रौप्य, अर्शन माडीवाले याने 2 कांस्य तर मुलींच्या विभागात आराध्या बामनगोळ हिने 2 सुवर्ण, आर्या नेथे हिने 2 रौप्यपदके पटकाविली.
9 ते 11 वयोगटात मुलाचे विभागात अवनीश कोरीशेट्टी याने 2 सुवर्ण, ध्रुव कुलकर्णीने 2 रौप्य, शिवेंद्र पवार याने 2 कांस्यपदके तर मुलींच्या विभागात श्रावणी भिवसेने 1 सुवर्ण 1 रौप्य, अनन्या सहकारी हिने 1 रौप्य 1 सुवर्ण तर अन्वी सोनार हिने 2 कांस्यपदके पटकाविली.

11 ते 14 वयोगटात मुलांच्या विभागात साईराज मेंडके याने 2 सुवर्ण, अनराय ढवळीकरने 2 रौप्य, अथर्व भुते याने 1 कांस्य, प्रीतम नीलाज याने 1 कांस्य तर मुलींच्या विभागात सानवी हिने 2 सुवर्ण तर श्रेया इरसन्नवरने 2 रौप्यपदके मिळविली.
17 वर्षांवरील मुलांच्या विभागात आदित्य बाळीकाईने 2 सुवर्ण तर रुद्र गुगेरी याने 2 रौप्यपदके पटकाविली.

सामाजिक कार्यकर्ते शिवराज, झफरुल्लाह माडीवाले, आकाश पठाडे, सचिन साळुंखे, तुकाराम पाटील, बसवराज कोरीशेट्टी, नयना शिवराज, श्रीमती कोरीशेट्टी, श्रीमती मेंडके, श्रीमती बागलकोट, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, रमेश परदेशी, सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली तसेच स्पर्धेनंतर विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.

स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, विशाल वेसणे, सक्षम जाधव, भरत पाटील, प्रकाश पाटील, सागर, विनायक, प्रशांत कांबळे, बसवंत चौगुले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.