Sunday, April 28, 2024

/

गोवा भाजप महिलांना सरनोबत यांचे मार्गदर्शन

 belgaum

गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चातर्फे पणजी येथे स्थानिक महिला मोर्चा पदाधिकारी आणि सदस्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन करण्यात आले.

पणजी गोवा येथील सरस्वती मंदिर येथे असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये आयोजित या बैठकीस कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रेमा भंडारी आणि बेळगाव जिल्हा ग्रामीण महिला मोर्चा उपाध्यक्षा डाॅ. सोनाली सरनोबत उपस्थित होत्या.Dr sonali

या उभयतांनी निवडणुकीबाबत मार्गदर्शन करून भाजप उमेदवारांना निवडून आणण्यासाठी उपस्थित महिलांना जोरदार प्रचार आघाडी उघडण्याचे आवाहन केले.

 belgaum

सदर बैठकीस पणजी भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.