Tuesday, May 7, 2024

/

एका दिवसांत पंधराशे नवीन कोरोना रुग्ण

 belgaum

गेल्या 24 तासात बेळगाव जिल्ह्यामध्ये पंधराशे हून अधिक कोरणा च्या नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

शुक्रवारी 1508 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत तर 904 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत एकूण सक्रीय रुग्ण संख्या 7354 इतकी झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी कोरोनाने तीन जण मयत झाले असून एकूण मयत रुग्णांची संख्या 980 झाली आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.