belgaum

Movies

गोविंदराव राऊत:एक बहुआयामी व्यक्तिमत्व

(बेळगावचे माजी महापौर गोविंदराव महादेव राऊत यांचे गेल्या २...

बेळगावात ‘स्थायी लोक अदालत’ सुरूपक्षकारांना मिळणार त्वरित न्याय

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष...

दलित तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण;

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गोडची...

हुक्केरी बाजार पेठेत भर दिवसा युवकाचा खून

बेळगाव लाईव्ह : सकाळच्या वेळी लोकांची वर्दळ सुरू असतानाच...

ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी तालुका समितीचे निवेदन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

जामीन मंजूर…’त्या’ सर्वांचा सुटकेचा मार्ग झाला मोकळा

 belgaum

गेल्या डिसेंबर महिन्यात बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांपैकी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 36 जणांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाच्या आदेशानुसार आज गुरुवारी बेळगाव द्वितीय जेएनएफसी न्यायालयात सुनावणी होऊन सर्व 36 जणांना न्यायालयाने मार्केट पोलीस स्थानकातील गुन्हा क्र. 201/21 मध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे.

बेंगलोर येथे गेल्या डिसेंबर महिन्यात घडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना घटनेच्या निषेधार्थ बेळगावात आंदोलन करणाऱ्या 38 जणांवर मार्केट पोलिस ठाण्यांमध्ये इतर गुन्ह्यांसह राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटक करून कारागृहात डांबण्यात आलेल्या या सर्वांपैकी दोघा जणांना यापूर्वीच जामीन मिळाला होता. हिंदुत्ववादी रमाकांत कोंडुसकर यांच्यासह उर्वरित 36 जणांच्या जामीन अर्जावर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज गुरुवारी बेळगाव द्वितीय जेएनएफसी न्यायालयात सुनावणी होऊन अर्ज केलेल्या सर्व 36 जणांना भा.द.वी. 307 कलमाचा समावेश असणाऱ्या गुन्हा क्र. 201/21 मध्ये न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

जामीन मंजूर झालेल्यांमध्ये रमाकांत कोंडुसकर, भारत मेणसे, बळवंत शिंदोळकर, नरेश निलजकर, मेघराज गुरव, विनायक ईश्वर सुतार, सुनील लोहार, रोहित माळगी, विनायक संजय सुतार, गजानन जाधव, विनायक उर्फ मायाप्पा कोकितकर, दयानंद बडसकर, सुरज गायकवाड, राहुल बारले, लोकनाथ उर्फ लोकेश रजपुत, महेश मुतगेकर, नागेश काशिलकर, राहुल सावंत, सिद्धू उर्फ श्रीधर गेंजी, गणेश येळ्ळूरकर, विकी उर्फ होल्लो मंडोळकर, सुरज शिंदोळकर, भालचंद्र बडसकर, विनायक हुलजी, राजा गुरव, हरीश मुतगेकर, बागेश नंद्याळकर, ऋतिक पाटील, अभिषेक पुजेरी, राजेंद्र बैलूर, श्रेयस उर्फ सोनू खटावकर, शशिकांत आरकेरी, शुभम ठाकूर, प्रशांत चव्हाण, प्रज्वल किटवाडकर आणि विश्वनाथ गोटाडगी यांचा समावेश आहे. प्रत्येकी 2 लाख रुपयांचे दोन जामीनदार तितक्याच रकमेचे हमीपत्र, प्रत्येक तारखेला कोर्टात हजर राहावे, साक्षीदारांना धमकावून नये, तपासकार्यात अधिकार्‍यांना सहकार्य करावे, मोर्चा -मिरवणुका आदींमध्ये सहभाग नसावा या अटींवर उपरोक्त सर्वांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

 belgaum

संशयित युवकांच्यावतीने वकील ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. नागरत्ना एस पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर, ॲड. एस. बी. पट्टन, ॲड. शंकर बाळनाईक, ॲड. चिदंबर होनगेकर, ॲड. विशाल चौगुले, ॲड. विकेश तेरदाळकर आणि ॲड. ज्योतिबा हे काम पाहत आहेत. सदर 36 जणांवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यांमधील मार्केट पोलीस स्थानकातील शेवटच्या गुन्ह्यामध्ये देखील जामीन मंजूर झाल्यामुळे सर्व संशयित यांचा कारागृहातील सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आज रात्रीपर्यंत सर्वांची कारागृहातून सुटका होऊ शकते, असे आरोपींचे वकील ॲड. श्यामसुंदर पत्तार यानी बेळगाव लाइव्हशी बोलताना सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.