belgaum

Movies

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

ट्रॅक्टर ट्रेलरचा टायर फुटल्याने एकमेकांवर आदळले 3 ट्रक

 belgaum

भररस्त्यात उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रेलरचा टायर अचानक फुटल्यामुळे घडलेल्या अपघातात तीन ट्रक एकमेकावर आदळून त्यांचे नुकसान झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.

राष्ट्रीय महामार्गावरील हलगा येथील सिमेंट गोडाऊन समोर घडलेल्या या तिहेरी अपघातात सुदैवाने कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरी ट्रकगाड्यांचे मात्र नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हलगा येथील सिमेंट गोडाऊनसमोर आज सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास उसाने भरलेल्या एका ट्रॅक्टर ट्रेलरचा टायर अचानक फुटला.Tripple accident

 belgaum

परिणामी चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टर शेजारील मार्गावरून (ट्रॅक) जाणाऱ्या ट्रकला जाऊन धडकला. सदर प्रकार मागुन भरधाव येणाऱ्या ट्रक चालकाच्या लक्षात येताच त्याने वेग मंदावून ट्रॅक्टर ट्रेलरमुळे रस्त्यावर थांबलेल्या समोरील ट्रकला आपली धडक बसणार नाही यासाठी कसोशीने प्रयत्न केले.

मात्र दरम्यान त्याच्या मागून येणार्‍या अन्य ट्रकचालकांना समोरील घटनेचा अंदाज न आल्यामुळे वेग मंदावून देखील तीन ट्रक एकमेकावर आदळले.

सदर अपघातात कोणतीही जीवितहानी अथवा कोणालाही गंभीर इजा झाली नसली तरी ट्रक गाड्यांच्या दर्शनीय बाजूंचे मात्र नुकसान झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.