राज्यात एकूण 8906 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ के सुधाकर यांनी दिली आहे.
मंत्री डॉ के सुधाकर यांनी आजच्या कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणाची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.
राज्यात 8906 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यापैकी एकट्या बंगळुरूमध्ये 7113 प्रकरणांची पुष्टी झाली आहे.
त्याचप्रमाणे कोरोनामुळे राज्यात चार आणि त्यापैकी बंगळुरूमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. आज, राज्यातील सकारात्मकता दर 5.42% आहे.
कोरणा रुग्ण संख्या कमी करण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकारने वीकेंड कर्फ्यू लागू केला असला तरी पहिल्याच दिवशी करूनच या आकडेवारीचा धमाका आणि जबरी हल्लाच पाहायला मिळाला आहे यामुळे राज्याला शॉक लागण्याची वेळ आली आहे.