Thursday, December 26, 2024

/

*इंडियन ऑइल आणि मध्य रेल्वेत नोकरीची संधी*

 belgaum

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 570 जागांसाठी भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या एकुण 570 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2022 आहे.
पदाचे नाव – तंत्रज्ञ व अतंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी
पदसंख्या – एकूण 570 जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख – 15 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
जाहिरात पहा – https://cutt.ly/XILTzqN
ऑनलाईन अर्ज करा – iocl.com/apprenticeships
अधिकृत वेबसाईट – www.iocl.com

मध्य रेल्वेत महाराष्ट्र विभागात तब्बल 2422 जागांसाठी भरती, परीक्षेची अट नाही

रेल्वेत नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची मुदत 16 फेब्रुवारी 2022 पर्यंतची आहे.
पदाचे नाव – अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

एकुण जागा – 2422 जागा
1) मुंबई – 1659
2) भुसावळ – 418
3) पुणे – 152
4) नागपूर – 114
5) सोलापूर – 79
शैक्षणिक पात्रता – किमान 50% गुणांसह 10 वी पास, संबंधित ट्रेड मध्ये NCVT अधिक माहितीसाठी जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – मध्य रेल्वे महाराष्ट्र विभाग

वयोमर्यादा – दि 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे ,SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत
फी :- GEN/OBC ₹100/-
SC/ST/PWD/मा. सैनिक/महिला फी नाही
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक – 16 फेब्रुवारी 2022 सायंकाळी 05 पर्यंत
जाहिरात पहा – https://cutt.ly/MILmnqJ
अधिकृत वेबसाईट – cr.indianrailways.gov.in/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.