belgaum

Movies

बेळगावात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह : बेळगाव विभाग संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय...

राणी चन्नम्मा विद्यापीठाला प्रतिष्ठेचा ‘उदयोन्मुख विद्यापीठ पुरस्कार’

बेळगाव लाईव्ह :आयआयटी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दिमाखदार...

जिल्हा न्यायालयाची इमारत पाडू नका

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील प्रथम अतिरिक्त जिल्हा न्यायालयाची...

जिल्हा पोलीस प्रशासनाचे कार्य अतिशय चांगले -आयजीपी राठोड

बेळगाव लाईव्ह : जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गुन्हे रोखणे आणि...

मारहाणीच्या आरोपातून एकाची निर्दोष मुक्तता

बेळगाव लाईव्ह : साक्षीदारातील विसंगतीमुळे मारहाण करून हातोड्याने वार...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

‘त्या’38 जणांना सशर्त जामीन

 belgaum

गेल्या महिन्यात शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळा विटंबना आणि दगडफेक प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात राजद्रोहासह अन्य गुन्हे नोंदवून अटक केलेल्या सर्व 38 संशयिताना 8 व्या बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

बेंगलोर येथे गेल्या 17 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेचा निंद्य प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याच रात्री शहरातील ध. संभाजी चौकात शिवप्रेमींनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडून विटंबनेच्या घटनेचा धिक्कार केला. त्याचवेळी शहरात दगडफेकीसह अनगोळ येथील संगोळी रायण्णा पुतळा विटंबनेचा प्रकार घडला.

या प्रकरणी कायदा व सुव्यवस्था भंग केल्याचा आरोप ठेवून खडेबाजार पोलिसांकडून रमाकांत कोंडुसकर,ॲड. अमर येळ्ळूरकर, आदी 61 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले होते. यामध्ये भा.द.वि. कलम 124 -अ राजद्रोहाच्या गुन्ह्याचाही समावेश आहे.Bail district court

 belgaum

यासंदर्भात आरोपींकडून जामीनासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर आज गुरुवारी 8 व्या बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सदर सुनावणीवेळी न्यायालयाने संबंधित सर्व 38 जणांना गुन्हा क्र. 91 /2021 आणि 88 /2021 मधील राजद्रोहाच्या गुन्ह्यासह इतर सर्व गुन्ह्यांमध्ये सशर्त जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने प्रत्येकी 1 -1 लाख रुपयांचे दोन जामीनदार, सुटका झाल्यानंतर मिरवणूक मोर्चा काढू नये, घोषणाबाजी करू नये आदी अटींवर सर्व आरोपींना जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्यावतीने ॲड. श्यामसुंदर पत्तार, ॲड. हेमराज बेंचन्नावर आणिॲड. महेश बिर्जे यांनी कामकाज पाहिले.

दरम्यान कॅम्प, ए पी एम सी पोलीस स्थानकात नोंद  नॉन बेलेबल गुन्ह्यात जामीन मिळाल्या नंतर त्यांची सुटका केली जाणार आहे.एकूणच गुरूवारी जमीन मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.