Daily Archives: Jan 25, 2022
बातम्या
नर्सिंगच्या विद्यार्थ्याला ‘या’ बुक बँकेने केली ‘अशी’ मदत
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या एज्युकेशन फाॅर नीडी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बुक बँकेच्या प्रकल्पांतर्गत केएलई नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्यांच्या सहकार्याने एका विद्यार्थ्याला सुमारे 10 हजार रुपये किंमतीची पुस्तके युद्धपातळीवर उपलब्ध करून मदत करण्यात आली.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या एज्युकेशन फाॅर नीडी अंतर्गत...
बातम्या
उखडलेल्या ‘या’ गतिरोधकाकडे कोणी लक्ष देईल का?
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दुपदरी मार्गावरील उखडलेला गतिरोधक आणि त्याचे नट-बोल्ट वाहनांसाठी विशेषकरून दुचाकी वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे या गतिरोधकाच्या दुरुस्तीची मागणी केली जात आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मुख्य दुपदरी मार्गावरील राणी चन्नम्मा सर्कलकडे येणाऱ्या रस्त्यावरील एका गतिरोधकाचा दुभाजका जवळील...
बातम्या
कोंडुसकरसह 16 जणांना सशर्त जामीन
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा विटंबना निषेध आंदोलन प्रकरणी खडेबाजार पोलिस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्हा क्र. 89 /21 मध्ये रमाकांत कोंडुसकर यांच्यासह 16 जणांना बेळगाव तृतीय जेएमएफसी न्यायालयाने आज सशर्त जामीन मंजूर केला आहे.
गेल्या डिसेंबर महिन्यात विधिमंडळ अधिवेशन कालावधीत बेंगलोरला...
बातम्या
लोंढा चे सुपुत्र अजित सावंत राष्ट्रपती पुरस्काराचे मानकरी
कस्टम आणि महसूल विभागात उच्च पदावर कार्य करीत असताना दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल बेळगाव जवळील लोंढा येथील अजित विश्राम सावंत यांना राष्ट्रपती उल्लेखनीय सेवा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो.
सद्या अजित सावंत हे डी जी...
बातम्या
काँग्रेसचे 16 आमदार आमच्या संपर्कात : जारकीहोळींचा बॉम्ब
काँग्रेसचे 16 आमदार आमच्या संपर्कात असून भाजप हायकमांडने परवानगी दिल्यास त्यांना पक्षांमध्ये सामील करून घेतले जाईल, अशी माहिती माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी देऊन एक नवा बॉम्ब टाकला आहे.
बेंगलोर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री रमेश जारकीहोळी...
बातम्या
बेळगावच्या दोघांना राष्ट्रपती पोलीस पदक
पोलीस खात्यात बजावलेल्या अतुलनीय सेवेबद्दल बेळगावच्या दोघांना यंदाचे राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले असून ही बाब बेळगावसाठी अभिमानास्पद आहे. उद्याच्या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी त्यांना हे पदक प्रदान केले जाणार आहे.
शहरातील खडेबाजार पोलीस ठाण्याचे सीएचएस शंकरराव मारुतीराव शिंदे आणि जिल्हा...
बातम्या
भारत -जपान लष्करी कवायत तयारीचा ‘यांनी’ घेतला आढावा
येत्या फेब्रुवारी महिन्यात भारत आणि जपान लष्करा दरम्यान बेळगावात 'धर्म गार्डियन' या नांवाने होणाऱ्या संयुक्त लष्करी कवायतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरला भेट देऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.
संयुक्त...
बातम्या
बिजगर्णी ग्रा. पं.वर ग्राम महाविकास आघाडीचे वर्चस्व
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष पदी मनोहर बेळगावकर यांची नूतन अध्यक्षपदी तर पूजा सुतार यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक सोमवारी सुरळीत पार पडली. या निवडणुकीत ग्राम महाविकास आघाडीचे मनोहर बेळगावकर हे अध्यक्षपदाचे...
बातम्या
प्रवेश बंदीमुळे गेट वर गर्दी
कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असतानाच खबरदारीचा उपाय म्हणून पक्षकार व नागरिकांना येत्या 31 जानेवारीपर्यंत न्यायालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालय आवाराबाहेर सध्या पक्षकारांची गर्दी पहावयास मिळत आहे
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. न्यायालयाच्या ठिकाणी जिल्ह्यातील...
बातम्या
पाटकर, चंदू शेट्टी यांना ‘रोटरी व्होकेश्नल अवॉर्ड’
रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे नुकत्याच आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षक दिनकर पाटकर आणि हॉटेल व्यावसायिक चंद्रशेखर शेट्टी यांना 'रोटरी व्होकेश्नल अवॉर्ड 2021 -22' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रो. मिलिंद पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...