बेळगाव शहरातील कपलेश्वर मंदिर येथे रस्त्याशेजारी फुटपाथवर असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका निराधार वृद्ध महिलेला निराश्रितांच्या निवारा केंद्रात आसरा मिळवून देण्याचे उदात्त कार्य केल्याबद्दल एका गरीब होतकरू विद्यार्थ्याला महेश फाउंडेशनचे प्रमुख महेश जाधव यांनी आज नवी कोरी सायकल बक्षिसादाखल देऊन...
कोरोनाच्या तिसर्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व पोलिसांची आरटी -पीसीआर तपासणी करून घेणे सुरू आहे. पहिल्या दिवशी 11, दुसऱ्या दिवशी 40 तर आता कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या पोलिसांची संख्या 106 वर पोहोचली आहे. मात्र सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर...
जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी तीन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे ओव्हर ब्रिजवरील रस्त्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत असून त्यावरून वाहने चालविणे धोकादायक बनत चालले आहे.
जुन्या धारवाड रोड येथील रेल्वे गेटच्या ठिकाणी 24 जानेवारी 2017 रोजी...
सीमाप्रश्न सुटावा असे सातत्याने अग्रणी राहणारे तसेच सीमाभाग महाराष्ट्र राज्यात सामील व्हावा अशी इच्छा बाळगुन राहणारे कै.प्रा.डॉ. एन डी पाटील हे सीमावासीयाचे आशास्थान होते.असे विचार कार्याध्यक्ष मारूती परमेकर यानी व्यक्त केले.
शनिवारी दि २२ रोजी शिवस्मारकात आयोजीत दिवंगत डाॅ. प्रा....
कोरे गल्ली शहापूर येथील मुरलीधर योग गुरुकुल यांच्यातर्फे आयोजित 'रेकी आणि थर्ड आय ॲक्टिव्हेशन' यावरील कार्यशाळा सरस्वती वाचनालय सभागृहात नुकतीच यशस्वीरित्या पार पडली.
मुरलीधर योग गुरुकुलचे गुरुवर्य मुरलीधर प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सदर कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभास मुख्य व्याख्याते म्हणून रेकी...
बेळगावच्या स्थानिक लहान व्यापारी आणि लघु उद्योजकांनी मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करावी, या हेतुने बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची योजना आखली जात आहे.
रिलायन्स, मोर, बिग बजार या सारख्या कंपन्यांनी लहान -मोठ्या...
नंदीहळ्ळी (ता. जि. बेळगाव) गावातील समुदाय भवनासाठी निधी मंजूर करण्याबरोबरच विविध मागण्यांचे निवेदन नंदिहळ्ळी ग्रामस्थ आणि साई कॉलनी पहिला क्राॅस कंग्राळी (मोठी) येथील नागरिकांतर्फे बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांना सादर करण्यात आले.
नंदीहळ्ळी ग्रामस्थ व साई कॉलनीतील नागरिकांनी ॲड....
जमिनींच्या डिजिटल नोंदणीसाठी आणि महसूल नोंदी नाहीत अशा वस्त्या शोधून काढून त्यांना गावे म्हणून घोषित करण्यासाठी राज्य सरकार 287 कोटी रुपये खर्चून सर्व जिल्ह्यांमध्ये ड्रोन आधारित सर्वेक्षण करणार आहे, अशी माहिती महसूलमंत्री आर अशोक यांनी दिली आहे.
बंगलोर येथे पत्रकारांशी...
विकेंड कर्फ्यू रद्द करण्यात आल्यामुळे शहरातील सर्व व्यवसाय आणि व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. बाजारपेठेत आज शनिवारी गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहारासह उलाढाल पुन्हा पूर्ववत जोमात सुरू झाली आहे
मागील दोन आठवड्यात शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू काळात जीवनावश्यक...
*इस्कॉनतर्फे पाच दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग* बेळगाव -येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दिनांक 24 ते 28 जानेवारी हे पाच दिवस भगवतगीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे.
इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर ,शुक्रवार पेठ येथे होणाऱ्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता...