बेळगाव जिल्ह्यात आज गुरुवार दि. 20 जानेवारी रोजी नव्याने एकूण 442 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून 189 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 3206 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यात आज घडलेल्या 442 बाधित रुग्णांना पैकी...
संकेश्वर येथे अलीकडेच एका महिलेची पिस्तुलीने गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी संकेश्वर पोलिसांनी संकेश्वर नगरपालिकेचे भाजप सदस्य उमेश कांबळे यांना ताब्यात घेतले असल्याचे समजते.
संकेश्वर येथील संसुद्दी गल्ली क्रॉस येथे घरी एकट्या राहणाऱ्या शैलजा उर्फ गौरव्वा सुभेदार या...
गेल्या महिन्यात शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळा विटंबना आणि दगडफेक प्रकरणी अटक झालेल्या दोघांना राजद्रोह आणि 307 गुन्ह्यामध्ये उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने जामीन मंजूर केला आहे. ॲड. अमर येळ्ळूरकर याना सुद्धा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
बेंगलोर येथे...
गेल्या महिन्यात शहरातील क्रांतिवीर संगोळी रायण्णा पुतळा विटंबना आणि दगडफेक प्रकरणी खडेबाजार पोलीस स्थानकात राजद्रोहासह अन्य गुन्हे नोंदवून अटक केलेल्या सर्व 38 संशयिताना 8 व्या बेळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.
बेंगलोर येथे गेल्या 17 डिसेंबर रोजी...
बेळगाव जिल्हा प्रशासनातर्फे आगामी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साधेपणाने साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या स्वागत समितीची बैठक आज पार पडली.
बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या प्रजासत्ताक दिन स्वागत समितीची बैठक आज सकाळी महापालिका सभागृहात अध्यक्ष महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्या...
छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रम आणि म्हैस पळविण्याच्या शर्यतीसाठी बहुसंख्येने उपस्थित राहिल्याबद्दल बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह 27 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
शहरातील चव्हाट गल्ली येथे गेल्या 14 जानेवारी रोजी आयोजित म्हैस पळविण्याच्या शर्यतीला आणि गेल्या रविवारी...
केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांच्या टीकेनंतर बेळगावच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकी संदर्भातचा पाठपुरावा प्रशासनाने सुरु केला असून ही निवडणूक का प्रलंबित राहिली? याची माहिती जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी कौन्सिल विभागाकडून घेतली आहे.
बेळगाव महापालिकेत...
सीमाभागातील मराठी भाषिकांवर राजद्रोहाच्या खटल्यात त्वरित मागे घ्यावेत आणि त्यांना तुरुंगातून मुक्त करावे, या मागणीसाठी शनिवार दि. 22 जानेवारी रोजी कोल्हापूर येथील शिवसैनिक रॅली काढून बेळगावमध्ये धडक देणार आहेत. या आंदोलनात शिवभक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख...
बेळगाव जिल्हा विस्ताराने मोठा असल्यामुळे त्याचे त्रिविभाजन करणे आवश्यक आहे. मात्र हे काम रेंगाळले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी बेळगाव जिल्हा, अथणी जिल्हा आणि चिक्कोडी जिल्हा अशा पद्धतीने जिल्ह्याच्या त्रिविभाजनाची गरज आहे, असे मत वन तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे...