सरकारी एपीएमसी भाजी मार्केट आणि जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट ही दोन्ही मार्केट सुरू ठेवण्यास हरकत नाही. मात्र या मार्केटच्या वादातून राजकीय स्वार्थ साधला जाणार नाही याची काळजी घेऊन खाजगी भाजी मार्केटवर प्रशासक नेमण्याद्वारे शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,...
बेळगाव पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तर मतदारसंघांमधील प्रत्येक वॉर्डमध्ये सेवानिवृत्त हॉल्वमनना पुन्हा तात्पुरते कामावर घेण्याबरोबरच नव्या कर्मचाऱ्यांना दोन दिवसात कामावर रुजू करून घेऊन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
शहराच्या पाणीपुरवठा संदर्भात...
कोरोनाचे नियम पाळून 17 जानेवारी रोजी सकाळी हुतात्मा चौकात हुतात्मा दिन पाळावा अश्या सूचना जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी केल्या आहेत.शुक्रवारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळाने हिरेमठ यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना दिल्या आहेत.
शुक्रवारी दुपारी 3.30 वाजता...
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव सुवर्ण विधानसौधसमोर आज शुक्रवारी आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
हलगा येथील सुवर्ण विधानसौधसमोर आज सकाळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने सामूहिक सूर्यनमस्कार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित सदर उपक्रमाचे उद्घाटन...
खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा दिनानिमित्त येत्या सोमवार दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 8:30 वाजता सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम होणार असून त्यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकाचे आज खानापूर शहरात वाटप करून जनजागृती करण्यात आली.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खानापूर तालुक्यातील...
यंदाच्या 2021 -22 सालात शताब्दी पूर्ण केलेल्या बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील बेळगावच्या सरकारी सरदार्स हायस्कूलसह पाच सरकारी शाळांना 81 लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना सार्वजनिक शिक्षण खात्याच्यावतीने देण्यात आली...
भूसंपादनाच्या मोबदल्यात भरपाई न दिल्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आल्यामुळे तेथील कामकाजावर परिणाम झाला असून घडी विस्कटली आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या मंगळवारी प्रांताधिकारी कार्यालयातील खुर्च्या, टेबल, संगणक आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या. टेम्पो भरून...
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या एतिहासिक हुतात्मा चौक आणि बारा गडगड्याच्या विहिरीसमोर सध्या मोठ्या प्रमाणात कचर्याचा ढिगारा साचल्याने या दोन्ही स्मारकांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात या पद्धतीने निर्माण झालेल्या अस्वच्छतेबद्दल नागरिकांसह दुकानदारांनामध्ये तीव्र संताप व्यक्त होत...
गेल्या कित्येक वर्षात विकासापासून वंचित असलेल्या सदाशिवनगर शेवटचा क्रॉस या ठिकाणी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज सकाळी भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या मुख्य म्हणजे यावेळी नाला बांधकामाविषयी चर्चा झाली.
सदाशिवनगर शेवटचा क्रॉस हा परिसर गेल्या कित्येक...