Daily Archives: Jan 11, 2022
बातम्या
खून प्रकरणी माळमारुती पोलिसांची तिघांना अटक
तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. न्यायालयात हजर करून त्यांच्यावर न्यायालयीन कोठडी लागू करण्यात आली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुक्मिणी नगर बेळगाव येथील नोहान मोहम्मदसिरा धारवाडकर,...
बातम्या
बेळगाव कोविड अपडेटः ७९ नवीन प्रकरणे
बेळगाव जिल्ह्यात 11 जानेवारी रोजी एकूण 79 नवीन कोविड-19 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 705 वर पोहोचली आहे.
आज सुदैवाने कोणत्याही मृत्यूची नोंद झालेली नाही.एकूण मृतांची संख्या आता 948 वर पोहोचली...
बातम्या
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करत केले धरणे आंदोलन
पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करत केले धरणे आंदोलन -पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करत आज बेळगावात धरणे आंदोलन छेडले. आंदोलनात पाणीपुरवठा विभागाचे व्हॉल्व्ह मेन, संगणक परिचालक, पर्यवेक्षक आदींसह 350 हून अधिक आंदोलक सहभागी झाले होते.
जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत...
बातम्या
नव्या तहसीलदारांचे स्वागत करून दिली समस्यांची माहिती
भाजप महिला मोर्चा बेळगाव ग्रामांतर च्या उपाध्यक्ष डॉ सोनाली सरनोबत यांनी आज खानापूर तालुक्याचे नूतन तहसीलदार प्रवीण जैन यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. याचबरोबरीने खानापूर तालुक्यातील सर्व समस्यांची माहिती त्यांना देण्यात आली.
आज खानापूर येथील तहसिलदार कार्यालयात डॉ सोनाली...
बातम्या
कर्नाटकात कोविड संदर्भातील निर्बंध आता 31 जानेवारी पर्यंत
कर्नाटक राज्य सरकारने आज एक नवीन निर्णय घेतला असून कोविड संदर्भातील निर्बंध 31 जानेवारीपर्यंत कायम राहणार आहेत. यापूर्वी 19 जानेवारीपर्यंत हे निर्बंध असतील असे सांगण्यात आले होते. मात्र नवा आदेश काढून 19 जानेवारी पर्यंत लागू असलेले सर्व निर्बंध 31...
बातम्या
प्रांताधिकारी कार्यालयावर पुन्हा जप्ती!
शेतकऱ्यांची जमीन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इतर कार्यालयासाठी ताब्यात घेऊन तब्बल 41 वर्षे झाली तरी संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई न दिल्यामुळे आज मंगळवारी न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयावर जप्ती आदेश बजावला. त्यामुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व साहित्य आज रस्त्यावर आले होते.
न्यायालयाच्या जप्ती...
बातम्या
‘या’ नूतन पोलीस उपायुक्तांनी घेतले अधिकार हाती
बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नूतन पोलीस उपायुक्त म्हणून रवींद्र गडादी यांची नियुक्ती करण्यात आली असून आज मंगळवारी त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली.
बेळगावचे कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांची बढतीपर शिमोगा येथे...
बातम्या
‘या’ धोकादायक रस्त्याला कोणी वाली आहे का?
लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ते जानेवाडी या रस्त्याची पार वाताहात झाली असून मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याची तात्काळ योग्य प्रकारे दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी ते जानेवाडी या रस्त्याच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाकडे गेल्या बऱ्याच...
बातम्या
ऑटोरिक्षा चालकांमध्ये कोरोनाबाबत जागृती
सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी बेळगाव रेल्वेस्थानक येथील ऑटोरिक्षा चालकांमध्ये कोरोना प्रादुर्भावाबाबत जागृती निर्माण केल्यामुळे प्रशासनासह आरोग्य खात्याने वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची गांभीर्याने दखल घेतल्याचा प्रत्यय उपस्थितांना आला.
बेळगाव रेल्वे स्थानकाच्या ऑटोरिक्षा स्टँडच्या ठिकाणी आज सकाळी अनेक ऑटोरिक्षा चालक...
बातम्या
झोपडपट्टीवासियांना घोषणा पत्रांचे वाटप
कर्नाटक झोपडपट्टी विकास मंडळ उत्तर मतदारसंघातील घोषित सरकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झोपडपट्टीवासीयांसाठी घोषणापत्र वितरणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला.
शहरात आयोजित सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते हा घोषणा...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...