पावसाळ्यात पावसाचे पाणी तुंबून ते घराघरात शिरण्याची समस्या दूर व्हावी, पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा व्हावा यासाठी रेल्वेमार्गाखाली पाईपलाईन घालण्याच्या कामाचा शुभारंभ आज शुक्रवारी तानाजी गल्ली येथे करण्यात आला.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह...
शहरातील विश्वेश्वरय्यानगर महाराष्ट्र बँकेनजीक असलेल्या एका भाजीपाला वजा किराणी मालाच्या दुकानाच्या छताचे पत्रे फोडून चोरट्यांनी सुमारे 20 हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार विश्वेश्वरय्यानगर महाराष्ट्र बँकेनजीक दीपक बाबुराव लांडे यांच्या मालकीचे अन्नपूर्णा व्हेजिटेबल्स हे...
प्रशासनाचे अटी -नियम आणि कोरोनासंदर्भातील नियमावलीचे पालन करून विकेंड कर्फ्यू वगळता आपण अवश्य संमेलनांचे आयोजन करू शकता, अशी दिलखुलास संमती जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सीमाभागातील मराठी साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी दिली आहे.
दरवर्षी बेळगावसह सीमा भागात आयोजित केल्या जाणाऱ्या मराठी...
परप्रांतातून येऊन खानापुरात आमदार की मिळवणाऱ्यांनी इथल्या मूळ निवासी जनतेला शिकवू नये, निवडणुकीपूर्वी मराठी मते मिळवण्यासाठी मराठी भाषा आणि संस्कृती चा आग्रह धरणाऱ्यानी कन्नड धार्जिण्या नेत्यांना खूष करण्यासाठी मराठी जनतेच्या विरोधात गरळ ओकून खायचे दाखवले आहेत, भविष्यात तालुक्यातील मराठी...
कर्नाटकात शुक्रवारी नवीन कोरोनाव्हायरसच्या ओमिक्रॉन प्रकाराची 107 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. आता राज्यात एकूण संख्या 333 झाली आहे, असे आरोग्य मंत्री डॉ के सुधाकर यांनी सांगितले.
6 जानेवारी रोजी कर्नाटकात 107 नवीन ओमिक्रॉन प्रकरणांची नोंद झाली असून एकूण संख्या 333...
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या विकेंड कर्फ्यू कालावधीत मद्य विक्रीवर पूर्णपणे बंदी असणार आहे. वीकेंड कर्फ्यू कालावधीत बार, पब, एमआरपी दारू दुकाने सुरू ठेवू नयेत. यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित विभागातील पोलीस उपनिरीक्षकांनी सांभाळावी.
आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची...
बेळगावसह राज्यात कोरोना आणि ओमिक्रॉनचे संकट वाढले आहे. परिणामी सरकारने कडक निर्बंध लागू करताना दोन आठवडे रात्रीचा कर्फ्यूसह शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यू ही लागू केला आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव महापालिकेने 'कोरोना वाॅर रूम' स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून...
सहकारी संस्था स्थापन करून, नागरिकांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून, पैसे लाटणाऱ्यांच्या डोक्यावर ई डी घोंगावत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्यांना चांगलाच चाप बसणार आहे.
बेळगावात अनेक सोसायट्यांनी फसवणुकीचा मार्ग सुरू केला असून त्यांच्या विरोधात नेमकी तक्रार...
वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा पार्श्वभूमी वाघ आज रात्रीपासून राज्यभरात वीकेंड कर्फ्यू जारी करण्यात आला असला तरी नाशवंत माल असल्याकारणाने बेळगावातील होलसेल भाजी मार्केट आणि कांदा मार्केट कोरोनाचे नियम पाळून खुले ठेवण्यास अनुमती देण्यात आली आहे. यामुळे शहर परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा...
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्यावतीने येत्या 17 जानेवारी 2022 रोजी माजी जवानांकरिता सोल्जर जनरल ड्युटी आणि सोल्जर क्लार्क या पदासाठी डीएससी भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
सदर डीएससी भरती मेळाव्यासाठी उमेदवाराने फक्त मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये (एमएलआयआरसी)...