Daily Archives: Jan 5, 2022
बातम्या
5 वर्षांत 400 अब्ज डिजिटल अर्थव्यवस्थेचे लक्ष्य
5 वर्षांत 400 अब्ज डिजिटल अर्थव्यवस्थेचे लक्ष्य कर्नाटकाने आखले आहे असे आयटी, बीटी आणि कौशल्य विकास मंत्री डॉ.सी.एन. अश्वत्थनारायण म्हणाले.
कर्नाटक डिजिटल इकॉनॉमी मिशन चा भाग म्हणून मंगळवारी येथे आयोजित सीईओंच्या गोलमेज परिषदेत बोलताना ते बोलत होते. कंपन्या मुबलक आणि...
बातम्या
रवींद्र गडादी नवीन डी सी पी
आय पी एस अधिकारी रवींद्र गडादी यांची बेळगाव कायदा आणि सुव्यवस्था डी सी पी पदी नियुक्ती करण्यात आली असून डी सी पी विक्रम आमटे यांची बदली झाली आहे.
गत 31 डिसेंबर रोजी गडादी यांना आय पी एस म्हणून हुबळी इलेक्टरीकल...
बातम्या
कॅन्टोन्मेंट स्कूलला दिले 14 ग्रीन बोर्ड
किरण निप्पाणीकर सामाजिक कार्यकर्ते यांना शाळा प्रशासनाकडून कॅन्टोन्मेंट शाळेच्या वर्ग खोल्यांचे काळे फलक दुरुस्त करण्यासाठी मिळालेल्या विनंतीनुसार 14 ग्रीन बोर्ड मदत म्हणून देण्यात आले. ही शाळा शहरातील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे यामुळे लागलीच ही विनंती पूर्ण करण्यात आली.
किरण...
बातम्या
किर्तनकार लक्ष्मी पोतदार यांना पुरस्कार
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक कलांनकडे नव्या पिढीने पाठ फिरवली आहे. कारण तंत्रज्ञानाच्या युगात पुढे जाण्यासाठी आपण चांगल्या कलागुणांचा विकास करण्यापेक्षा त्यांना नाकारत चाललो आहोत. संगीत असो वा इतर लोककला आपण जपण्याची गरज निर्माण झाली आहे. समाजात आपण कार्य करत...
बातम्या
का भडकले हे व्यापारी आणि घातला घेराव?
नव्याने सुरू झालेल्या खासगी होलसेल भाजी मार्केट मुळे वाद पेटला आहे. एपीएमसी मध्ये भाजी मार्केट असताना खासगी भाजी मार्केट ला परवानगी द्यायला नको होती. अशी काही व्यापारी आणि सदस्यांची मागणी आहे. त्यामुळे बुधवारी अधिकारी आणि सदस्यांना घेराव घालून आंदोलन...
बातम्या
आमचा पगार द्या आणि त्या अधिकाऱ्यांवर करा कारवाई
रोजगार हमी योजनेतील महिलांचा पगार द्या. या मागणीसाठी शेकडो महिला आज रस्त्यावर उतरल्या होत्या. रोजगार हमी योजनेत काम करणार्या महिलांनी रास्ता रोको करून मन्नुर गोजगा रस्त्यावर तीव्र आंदोलन केले.
अनेक महिने काम करूनही पगार दिला जात नाही. त्या संदर्भातील रोष...
बातम्या
मास्क वापरा अन्यथा कारवाई: बेळगाव मनपा
एकीकडे कोरोना रुग्ण वाढ मोठ्या प्रमाणात होत असताना दुसरीकडे त्या संदर्भातील नियमांचे पालन करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष केले जात आहे. यासंदर्भात बेळगाव महानगरपालिकेने ठीक ठिकाणी जागृती मोहीम चालू करून मास्क वापरण्यासाठी जनजागृतीचा मार्ग अवलंबला आहे.
सध्या प्रामाणिकपणे सूचना दिल्या जात असून...
बातम्या
संपूर्ण लॉकडाऊन टाळायचा असल्यास प्रतिसाद द्या: अश्वत नारायण
संपूर्ण लॉकडाऊन टाळायचा असेल तर नागरिकांनी सध्या पंधरा दिवसांसाठी जारी केलेल्या निर्बंधांना आणि विकेन्ड लॉकडाऊनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन कर्नाटकचे मंत्री अश्वत नारायण यांनी केले आहे.
बेळगाव दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली....
बातम्या
हे निर्बंध पाळावेच लागतील
कर्नाटक सरकारने जारी केलेल्या या निबंधाचे पालन आपल्याला करावेच लागणार आहे. विकेंड आणि नाईट कर्फ्यु दरम्यान काय सुरू आणि काय बंद याचा हा लेखाजोखा
*जीवनावश्यक वस्तू सोडून इतर सर्व दुकाने बंद राहतील.
*फार्मसी, खाद्यपदार्थ, किराणा माल, *फळे आणि भाजीपाला, मांस आणि...
बातम्या
गोमंतकीय मंडळींनाही आता आर टी पी सी आर सक्तीचे
गोव्याहून बेळगावला येणाऱ्या प्रवाशांसाठी सुद्धा आता rt-pcr निगेटिव प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे. कर्नाटक सरकारने काल घेतलेल्या निर्णयानुसार केरळ महाराष्ट्र आणि गोवा राज्यातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्यांसाठी हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यावरून बेळगावकडे दररोज च्या स्वरुपात प्रवास करणाऱ्यांची...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...