बेळगावं सह सीमाभागातील मराठी साहित्य संमेलने कशी आयोजित केली जावी याबाबत मराठी साहित्य संमेलन बेळगांव या संस्थेची बैठक मंगळवार दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ठीक ५.० वाजता काही महत्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी शहीद भगतसिंग सभागृह , गिरीश काँप्लेक्स ,...
बेळगावतील बहुचर्चित दुसऱ्या व्होलसेल भाजी मार्केटला राज्य शासना कडून परवाना मिळाला आहे. जय किसान व्हेजिटेबल असोसिएशन च्या पुढाकाराने पुणे बेंगळुरू महामार्गच्या बाजूला व्होलसेल भाजी मार्केट उभारण्यात आले आहे.
याचे उदघाटन सोमवार दि 3 डिसेंम्बर रोजी संध्याकाळी 5 वा होणार आहे...
देशासह महाराष्ट्रात कोरोना आणि ओमीक्रॉनच्या वाढत्या रुग्णांच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाश्यांना डबल डोस सह आर टी पी सी आर निगेटिव्ह अहवाल सोबत असणे बंधनकारक सक्ती करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
रविवारी दुपारी बेळगाव...
एकीकडे सरकार देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनां राबवत त्यांना सक्षम करण्यासाठी हजारो कोटीचा निधी संमत करते पण त्या योजनां खऱ्या शेतकऱ्यांसाठी आहेत की भ्रष्टाचाराने मिळवलेल्या काळ्या पैशातून घेतलेल्या धनिकांच्या शेतीसाठी आहेत कि काय असेच वाटत आहे.कारण त्या योजनां प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत...
नवीन वर्षाच्या भेटीमध्ये, कर्नाटक सरकारने शनिवारी 1 जानेवारी 2022 पासून राज्यभरातील स्थावर मालमत्तेचे मार्गदर्शन मूल्य तीन महिन्यांसाठी 10 टक्क्यांनी कमी केले आहे. ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि सरकारला सावरण्याची परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे. कोविड महामारीमुळे महसुलात झालेला तोटा...
राज्य सरकार कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड च्या तरतुदींमध्ये बदल प्रस्तावित करत आहे, जे उद्योगांना सध्याच्या 99 वर्षांच्या ऐवजी 10 वर्षांच्या भाडेपट्टीवर जमीन सुपूर्द करण्यास आणि कंपन्यांना मालमत्ता विकण्याची परवानगी देईल. किमान दोन वर्षे त्यांचे युनिट यशस्वीपणे चालवल्यास जमीन...