belgaum

Movies

त्याने वाढदिवसानिमित्त बनवली अनोखी सुधारित गाडी

बेळगाव लाईव्ह : स्थानिक उद्योजक पर्श पाटील यांनी आपल्या...

श्रावणापूर्वी बेळगावात मांसाहार विक्री तेजीत

बेळगाव लाईव्ह : श्रावण महिना अगदी तोंडावर आल्याने बेळगाव...

न्यायालय परिसरातच पत्नीवर पतीने केला प्राणघातक हल्ला!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती न्यायालयाच्या आवारात पतीने...

रेल्वेच्या ठोकरीने रूळ ओलांडणारा पादचारी वृद्ध जागीच ठार

बेळगाव लाईव्ह :घाईने रूळ ओलांडणाऱ्या एका पादचारी वृद्ध इसमाला...

‘या’ अपघाताच्या ब्लॅक स्पॉटबाबत जीआयटीचा एनएचएआयकडे अहवाल

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 वरील बडेकोळ्ळमठ...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

अधिवेशन रद्द करा : सचिवालय कर्मचाऱ्यांची मागणी

 belgaum

कोरोना विषाणूच्या ओमिक्राॅन व्हेरीएंटचा धोका लक्षात घेऊन बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे येत्या 13 डिसेंबरपासून आयोजित केले जाणारे विधीमंडळाचे अधिवेशन रद्द करावे, अशी मागणी कर्नाटक राज्य सचिवालय कर्मचारी संघटनेने विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांच्याकडे केली आहे.

राज्यातील कांही महाविद्यालयांमध्ये कोरोनाबाधित विद्यार्थी आढळून आल्यामुळे केरळ आणि महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांसाठी सरकारने आरटी -पीसीआर निगेटीव्ह प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे. या पार्श्वभूमीवर हजारो लोक बेळगावातील अधिवेशनासाठी जाणार असल्यामुळे संसर्गाचा धोका वाढणार आहे, असे सचिवालय कर्मचारी संघटनेने म्हंटले आहे. दरम्यान अधिवेशनाची जय्यत तयारी केली जात असून केएएस अधिकारी डॉ. सुरेश इटनाळ यांची या अधिवेशनासाठी विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.

विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचे अतिथीगृह आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे विश्रामधाम अर्थात सर्किट हाऊस हे मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांसाठी यजमानपद भूषविणार आहे. राज्याच्या कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा खात्याच्या सचिव पी. हेमलता यांनी नुकतीच अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.

 belgaum

सचिवालय कर्मचाऱ्यांच्या मागणीमुळे बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाबातची अनिश्चितता आणखीनच वाढली आहे. ओमिक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या प्रादुर्भावामुळे जगभरात पुन्हा जबरदस्त भीती पसरली आहे.

पुढील आठवड्यात कोरोना संसर्गात वाढ न झाल्यास अधिवेशन बेळगावात आयोजित केले जाईल, अन्यथा ते पुढे ढकलण्याचा किंवा बेंगळूर येथेच घेण्याचा निर्णय घेता जाण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र आता सचिवालय कर्मचाऱ्यांनी केलेल्या मागणीमुळे अधिवेशन रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.