belgaum

Movies

दिल्लीच्या तख्तावर बेळगावच्या मराठी कवींचा बुलंद हुंकार!

मराठी अस्मिता, सीमाभागाचा संघर्ष आणि व्यथांचे प्रभावी सादरीकरण बेळगाव लाईव्ह...

संगोळ्ळी रायण्णा सोसा.चे ठेवीदार 3 रोजी छेडणार आंदोलन

बेळगाव लाईव्ह :बुडीत निघालेल्या बेळगाव येथील श्री संगोळ्ळी रायण्णा...

सांबऱ्यात गॅस कटरने एटीएम फोडून हजारो रुपये लंपास

बेळगाव लाईव्ह :सराई चोरट्यांनी गॅस कटरने अवघ्या 7 मिनिटात...

बेळगावात 1 मार्चपासून सुहासचंद्र चंदगडकर स्मृति राष्ट्रीय ब्रिज स्पर्धा

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक स्टेट ब्रिज असोसिएशन आणि बेळगाव डिस्ट्रिक्ट...

कलखांब, मुचंडी ग्रामपंचायतला जि. पं. सीईओंनी दिली भेट

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कलखांब आणि मुचंडी ग्रामपंचायतीकडून सन...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

फलका फलकांवर जाहीर निषेधासह बंदचे आवाहन

 belgaum

मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे व्यासपीठ हलविण्याचा प्रयत्न आणि मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करून काळे वाचण्याच्या संतापजनक प्रकाराची तीव्र पडसाद उमटले असून काल सोमवारपासून बेळगाव शहर उपनगरसह ग्रामीण भागातील युवक मंडळांकडून तीव्र निषेध करण्याबरोबरच बेळगाव बंदची हाक देण्यात आली.

कर्नाटक विधिमंडळात अधिवेशनाच्या विरोधात काल सोमवारी व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित केलेल्या या महामेळाव्याला आडकाठी आणून मेळाव्याचे व्यासपीठ हटविण्याचा प्रयत्न महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून झाला त्यानंतर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर काही कन्नड गुंडांनी हल्ला करून शाई फेकण्याससह काळे फासले.

सदर घटनेची तीव्र पडसाद शहर परिसरासह ग्रामीण भागात उमटले असून काल सायंकाळपासूनच सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. शहर उपनगरातील युवक मंडळांच्या फलकांवर भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करून बंदची हाक देणारे मजकूर काल सायंकाळपासूनच झळकु लागले आहेत.

कचरे गल्ली शहापूर येथील श्री शिव सम्राट युवक मंडळाच्या फलकावर महाराष्ट्र एकीकरण समिती अध्यक्षांवर पोलीस संरक्षणात शाई फेक झालेल्या धाड हल्ल्याचा जाहीर निषेध उद्या बेळगाव बंद!, पाटील मळा श्री सिद्धिविनायक युवक मंडळाच्या फलकावर समितीच्या महामेळाव्याचे व्यासपीठ हटविण्यास प्रारंभ महापालिका पोलिसांकडून दडपशाही भाषिकांतून तीव्र विरोध मंगळवार बेळगाव बंद!, श्री शिवाजी युवक मंडळ पाटील गल्लीच्या फलकावर आज मंगळवार बेळगाव बंद!, गणेश चौक पिरनवाडी येथील श्री गणेश मंदिर कमिटीच्या फलकावर मराठी नेते श्री दीपक दळवी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ बेळगाव बंदला पिरनवाडी मराठी जनतेकडून जाहीर पाठिंबा!

यापद्धतीने शहर उपनगरासह ग्रामीण भागातील युवक मंडळांच्या फलकांवर जाहीर निषेधाचा आणि बंदच्या वाहनाचा मजकूर झळकताना दिसत आहे. तसेच भ्याड हल्ला करणाऱ्या कन्नड गुंडाना रोखण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांच्या नाकर्तेपणाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.