बेळगाव विमानतळ एप्रिल ते 21 सप्टेंबर या कालावधीत प्रवाशी संख्येत 84.3% वाढ झाली आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या ताज्या हवाई वाहतूक अहवालात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत कर्नाटकमधील विमानतळांवर प्रवाश्यामध्ये मोठी वाढ झाली आहे.
बेळगाव विमानतळाने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत वार्षिक आधारावर सर्वेक्षण करता प्रवाशी संख्येत 84.30% ची वाढ दर्शविली आहे.बेळगाव विमानतळ राज्यात तिसरे स्थान राखण्यात यशस्वी झाले आहे.
आता, बेळगाव सुरत, अहमदाबाद, जोधपूर, नाशिक, इंदूर, मुंबई आणि तिरुपतीशी जोडलेले आहे. स्टार एअरने अजून जयपूर आणि नागपूर मार्ग सुरू करायचे आहेत जे UDAN-3 अंतर्गत आहेत.
बेळगाव विमान तळ हेल्पलाईन
1) M/s. Air India/Alliance Air :(एअर इंडिया एलायन्स एअर) 0831-2562522 or 2562422
2) M/s. Spicejet : 0831-2562009(स्पाईस जेट)
3) M/s. Star Air(स्टार एअर) : 0831-2562399
4) M/s. Indigo(इंडिगो) : 0831-2562234 5)
5) M/s. True jet ( ट्रूजेट) : 0831-2562188