Saturday, April 20, 2024

/

दक्षिण मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी

 belgaum

दक्षिण मध्य रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी; 81 जागांसाठी भरती सुरू-दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाच्या एकूण 81 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची मुदत 16 डिसेंबर 2021 आहे.

पदाचे नाव – जुनियर इंजिनियर
एकूण पदे – 81 जागा
वयोमर्यादा – 01 जानेवारी 2022 रोजी  42 वर्षांपर्यंत  ,SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता – सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा बी.एस्सी. स्थापत्य अभियांत्रिकी
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
अर्ज शुल्क – फी नाही

नोकरी ठिकाण – दक्षिण मध्य रेल्वे कार्यक्षेत्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2021
PDF जाहिरात पहा – https://cutt.ly/eTMXKpp

ऑनलाईन अर्ज करा – https://scr.iroams.com/RRC_SEC/login

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.