Saturday, December 21, 2024

/

भारतीय हवाई दलात या जागा रिक्त

 belgaum

दहावी बारावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी; भारतीय हवाई दलात 83 जागा रिक्त-दहावी बारावी तसेच पदवीधारकांसाठी नोकरीची संधी आहे. भारतीय हवाई दलात अधीक्षक (स्टोअर), लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ MTS पदांच्या एकूण 83 जागा रिक्त झाल्या आहेत.

त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 आहे.

पदाचे नाव – अधीक्षक स्टोअर, लोअर डिव्हिजन क्लर्क (एलडीसी), कुक, सुतार, ड्रायव्हर, फायरमन, सफाईवाला, मल्टी टास्किंग स्टाफ MTS
एकूण पदसंख्या – 83 जागा
शैक्षणिक पात्रता  – 10th, 12th, Graduate (Refer PDF)

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 नोव्हेंबर 2021 आहे.
जाहिरात पहा – https://cutt.ly/5TMHPuB

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.