Marriage Certificate किंवा लग्नाचं प्रमाणपत्र न घेतल्यानं अनेक कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येतात. ते कसं मिळवायचं, कुठे आणि कसा करायचा अर्ज? वाचा सगळ्या प्रश्नांची उत्तरं…
आपल्या पद्धतीने लग्न प्रमाणपत्र चवाट गल्ली बेळगाव येथील सुनील जाधव सेवा केंद्रातून मिळवा. विवाह नोंदणी प्रमाणपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पास बुकसह अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरते.
आपण 3 साक्षीदार आणि त्यांच्या कागदपत्रांची आपल्याला एकच भेट देणे आहे जेथे आपण एकदा पुष्टी केली की आम्ही सबरजिस्टर येथे भेटीची बुक होईल कार्यालय (तारीख आपण निवडलेल्या नंतर 1 दिवसात असेल).
1. पती व पत्नी वय पुरावा
# जन्म प्रमाणपत्र दाखला ( L. C. )
# पासपोर्ट आकाराचा जोडिचा सहा फोटो आणि पत्नी विवाह फोटो अनिवार्य आहे
# आधार कार्ड, रेशनकार्ड
# विवाह आमंत्रण कार्ड
5. साक्षीदार मुलीचे आई, वडील ,भाऊ, (ऐकून तीनजन साक्षीदार हजर पाहिजेत ) साक्षीदारचे आधार कार्ड
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9964370261