कोरोनाचा एक नवा आणि आतापर्यंतचा सर्वाधिक बदल किंवा उत्परिवर्तन (म्युटेशन) झालेला विषाणू आढळला आहे. या नव्या B.1.1.529 विषाणूला जागतिक आरोग्यसंघटनेने ओमिक्रॉन - Omicron हे ग्रीक नाव दिलं आहे. या विषाणूचा समावेश WHO ने 'Variant of Concern' म्हणजेच काळजी करण्याजोग्या...
आफ्रिकेत आफ्रिकेत कोरोनाचा व्हायरंट घातक होत असल्याच्या पाश्वभूमीवर अनेक ठिकाणी प्रवेशासाठी कोरोनाच्या दोन लसी बंधनकारक केल्या आहेत तर महाराष्ट्र, केरळमधून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी कोविड चाचणी आवश्यक आहे.खबरदारीचा उपाय म्हणून, कर्नाटकाने केरळ आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी कोविड चाचणी अनिवार्य केली...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी कर्नाटकातील काही प्रमुख काँग्रेस नेत्यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे.
ते बंगळुरूमध्ये होते आणि त्यांनी इतर नेत्यांसह माजी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली,” असे सूत्राने सांगितले.
तृणमूल काँग्रेसचा बंगालच्या पलीकडे विस्तार करण्यामागे...
खडेबाजार परिसरातून मोबाईल लांबविल्या प्रकरणी दोघा चोरट्यांना खडेबाजार पोलिसांनी अटक केली आहे.हुबळी व राणे बेन्नूर येथील ते दोघे असून त्यांच्यावर एक महिन्यापूर्वी मोबाईल लांबवल्या चा आरोप ठेवण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक दिलीप निबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संशयावरून...
बेळगावात डिसेंबर महिन्यात होणारे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व सिद्धता करण्यात यावी. निवास, जेवणखाण आणि वाहतुकीसह अन्य व्यवस्था वेळेवर योग्य रीतीने हाताळली जावी, अशी सक्त सूचना ग्रामीण अभिवृद्धी पंचायत राज्य खात्याचे मुख्य कार्यदर्शी आणि जिल्हा पालक सचिव एल....
बेळगाव जिल्ह्यातील कालच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये काल शुक्रवारी संथ गतीने मात्र गुरूवारच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ झाली असून काल नव्याने 9 कोरोनाबाधित आढळून आले.
बेळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काल शुक्रवारी 64 झाली होती. गेल्या आठवड्याभराच्या कालावधीत प्रारंभी घटलेली कोरोना बाधितांची...
कर्नाटक विधानसभा अधिवेशन काळात बेळगावच्या डॉ बी आर आंबेडकर मार्गावर कोणत्याही प्रकारचे वाहन पार्किंग केले जाऊ नये हा भाग नो पार्किंग झोन म्हणून राखीव करण्यात यावा अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
या मार्गावरील इस्पितळे आणि इतर व्यापारी वर्गाला त्या संदर्भातील...
स्थानिक प्रशासन, पोलीस खाते आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या असहकाराच्या भूमिकेमुळे वरूण कारखानीस या वृक्षप्रेमी सामाजिक कार्यकर्त्याने थेट राज्याच्या वन खात्याच्या मुख्य सचिवांशी संपर्क साधून बेकायदा वृक्षतोडीचा प्रकार उघडकीस आणल्याची घटना नुकतीच भाग्यनगर येथे घडली. या घटनेमुळे शहरात कायदा धाब्यावर बसवून...
आमचं ध्येय पहिला भाजपला जिंकवणे दुसरं काँग्रेसला पाडवणे हेच आहे पहिल्या बैठकीपासून याच भूमिकेतून आम्ही पूढे जात आहोत आगामी सोमवारी पासून फुल फ्लेज कामाला लागणार आहोत असे मत अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी केलं आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य...
घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्यास कर्नाटकात सुरुवात झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. शहरातील आरटीआय कार्यकर्ता लखन चव्हाण याने यासंदर्भात माहिती अधिकाराखाली विचारणा केली होती. शिवाय बीपीसीएल कंपनीकडे विचारणा केली असतात 23 नोव्हेंबरपासून सबसिडी देण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...