Daily Archives: Nov 25, 2021
बातम्या
परप्रांतीया विरोधात शुक्रवारी खानापूर बंद
खानापूर शहरासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये परप्रांतीयांनी जाळे पसरून इथल्या भूमीपुत्रांच्या व्यवसायांवर अतिक्रमण केले आहे. त्याविरोधात खानापुरातील व्यापाऱ्यांनी शुक्रवार दि २६ रोजी बंदची हाक पुकारली आहे.
यात विविध संघटना सहभागी असून शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे....
राजकारण
विधानपरिषदेची निवडणूक, जारकीहोळी बंधूंसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न
बेळगावच्या दोन जागांसाठी विधानपरिषद निवडणुक १० डिसेंबरला होणार आहे ही निवडणूक राजकीय संघर्षाचे व्यासपीठ बनली आहे. भाजपकडून महांतेश कवठगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी उभे आहेत.
भाजपा आणि बंधू लखन यांच्यासाठी रमेश जारकीहोळी प्रचारासाठी जिल्हाभर धावत...
क्रीडा
बेळगावच्या युवा मोटरसायकलस्वाराचा पराक्रम!
मोटरसायकलवरून बेळगाव ते नेपाळ असा सिक्कीम मार्गे दीर्घ पल्ल्याचा प्रवास एकाकी यशस्वीरीत्या पूर्ण करण्याचा पराक्रम राजवीर रायबाग या बेळगावच्या 19 वर्षीय युवकाने केला असून आज शहरात त्याचे उस्फुर्त स्वागत करण्यात आले. या पद्धतीने सोलो अर्थात एकट्याने नेपाळपर्यंत जाऊन येणारा...
बातम्या
वक्फ बोर्डाचा ‘तो’ आदेश संपूर्ण बेकायदेशीर : ॲड बिच्चू
शेरखान जुम्मा मस्जिद तथा वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आनंदवाडी येथील नागरिकांच्या 45 घरांचा ताबा देण्याचा जो आदेश काढला आहे तो संपूर्णपणे बेकायदेशीर असून या आदेशाद्वारे वक्फ बोर्डाला संबंधित जागेचा ताबा घेता येणार नाही, असे स्पष्ट मत शहरातील सुप्रसिद्ध...
बातम्या
बायपासची स्थगिती कायम : शेतकऱ्यांना दिलासा
वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज झालेल्या न्यायालयीन सुनावणीप्रसंगी शेतकऱ्यांच्या हरकत अर्जातील मुद्दे पटल्याने आणि शेतकऱ्यांची बाजू भक्कमपणे मांडण्यात आल्यामुळे बायपासच्या कामावरील स्थगिती आदेश न्यायालयाने पुन्हा य कायम केला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची बाजू भक्कम असल्याचे परत एकदा...
बातम्या
….या कचऱ्याला जबाबदार कोण?
खेळाच्या मैदानांचा राजकीय कारणासाठी वापर केल्यास त्याची कशी दुरावस्था होते याची प्रचिती सध्या शहरातील सरदार्स मैदानाकडे पाहिल्यानंतर येत आहे. सध्या या मैदानावर निवडणूक पत्रकांचा कचरा पसरला असल्यामुळे क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमींमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा...
बातम्या
चक्क चार पायाचे कोंबडीचे पिल्लू!
निसर्गाचा चमत्कार.. चक्क चार पायाचे कोंबडीचे पिल्लू!-कोंबडीचे चार पायाचे पिल्लू आपण कुठे पाहिलेत का? निसर्गाचा हा चमत्कार बेळगाव तालुक्यातील बाकनूर गावात पहावयास मिळत आहे.
चार पायाचे हे कोंबडीचे पिल्लू सध्या कुतूहलाचा विषय झाले असून पिल्लू पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
बाकनूर (ता....
बातम्या
….तब्बल 66 वैद्यकीय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह!
महाविद्यालयात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामुळे कोरोना संसर्गाचा उद्रेक होऊन हुबळीच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास 66 विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून महाविद्यालयातील कार्यक्रमात सुमारे 200 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.
जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी...
बातम्या
…अखेर व्यवस्थित झळकली ‘त्या’ गावांची नांवे!
बेळगाव -खानापूर महामार्गावर असलेल्या मैलांच्या दगडावरील गावांच्या मराठी नांवांमधील शुद्धलेखनाच्या चुका अखेर चांगल्या दुरुस्त करण्यात आल्या असून 'झाडशहापूर' आणि 'वाघवडे' ही गावांची नांवे व्यवस्थित झळकल्याने मराठी भाषिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
बेळगाव -खानापूर महामार्गावर झाडशहापूर ते मच्छे दरम्यान उभारण्यात आलेल्या...
बातम्या
‘ती वृक्षरूपाने सदैव राहणार अस्तित्वात’
काही कारणाने पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर ती अधिकच खंबीर झाली. आपल्या दोन मुलांना घेऊन पतीचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याचे ध्येय तिने बाळगले होते. अशातच एके दिवशी निदान झाले तिला कर्करोग झाला आहे. घरच्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता.
अतिशय...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...