ज्ञानभांडार मिळवण्यासाठी ग्रंथाचे वाचन करणं आवश्यक आहे पुस्तके हीच खरी संपत्ती आहे.वाचनातून माणूस घडतो. साहित्यिक हेच भविष्य घडवणारे आहेत, वाचनातून माणसाचे मन समृद्ध होत.साहित्य चळवळीतून समाज एकत्र येतो.कवी चिंतन मनन करतो, संवेदनशील बनतो. ग्रंथ वाचनातून माणसाचे जीवन घडत जाते...
कर्नाटक सरकारने मुंबई-कर्नाटक हे जुने नाव बदलून कित्तूर-कर्नाटक असे घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे कन्नडिगांनी जल्लोष केला.
मुंबई हे सीमाभाग अर्थात उत्तर कर्नाटकाला जोडलेले नाव रद्द करण्याचा अट्टाहास करून हा जल्लोष करण्यात येत आहे.
सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कित्तूर-कर्नाटक...
थर्ड गेट जवळील एका घराच्या आवारात कुत्र्याच्या पिल्लांशी निर्दयपणे वागणाऱ्या एका व्यक्तीबद्दल पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली.
बेळगाव असोसिएशन ऑफ ऍनिमल वेल्फेअर( बावा )या संघटनेच्या माध्यमातून ही तक्रार झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला दंड लावून यापुढे असे प्रकार करणार नाही असे लिहून...
बेळगावच्या सांबरा विमानतळाकडे ये-जा करण्यासाठी बेळगाव शहरातून बस सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे सर्वसामान्य विमान प्रवाशानी आपली तक्रार व्यक्त केली होती. त्या संदर्भात वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र कोणत्याच हालचाली नव्हत्या.
आता वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाने बेळगाव ते सांबरा विमानतळ या...
कर्नाटक विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनाची तयारी पाहण्यासाठी कर्नाटक विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी आज हलगा येथील सुवर्ण विधान सौधला भेट दिली. धोरणामुळे खंडित राहिलेले कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात बनवण्याचा अट्टाहास यावेळी कर्नाटक सरकार पूर्ण करणार आहे.
माध्यमांशी बोलताना होरट्टी...
दिवाळीच्या लक्ष्मी पुजना नंतर बेळगाव शहरातील खडे बाजार येथील पोतदार जुवेलर्स या सोन्याच्या दुकानावर आयकर खात्याने धाड टाकून चौकशी सुरू केली आहे.
पोतदार जुवेलर्स या सोन्याच्या दुकानासह जाधव नगर येथील पोतदार यांच्या निवासस्थानी देखील छापा टाकून आयकर खात्याने चौकशी केली....
मागचा संपूर्ण आठवडा दिवाळीच्या धूमधाम आणि उत्सवात गेला असला तरी आता दिवाळी संपली असून साऱ्यांनाच आपापल्या कामाला लागावे लागत आहे.
बँका व इतर खोळंबलेले व्यवहारही आज सोमवारपासून सुरू होणार असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात काम वाढणार आहे .
दिवाळीचा सण सर्वत्र आनंद...
मोबाईल गेम दाखवण्याच्या बहाण्याने एका तरुणाने आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केला असल्याची माहिती उघड झाली आहे .
शुक्रवारी काकती जवळील एका लाकडाच्या अड्ड्यात घडलेली ही घटना उघडकीस आली असून यामुळे एकच खळबळ माजली आहे.
मुलीने रडण्याचा आवाज करताच हा युवक पळून...
इंधन करावरील कपात करून केंद्र आणि राज्य सरकारने वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी यावेळी पेट्रोल पंप चालकांना मात्र लाखोंचा फटका बसला आहे.
जुन्या दराने घेतलेले पेट्रोल आणि डिझेल आता नवीन कपातीच्या दराने विकावे लागत असल्यामुळे अनेक पेट्रोलपंप...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...