16 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Nov 1, 2021

आरोग्य आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे होणार जारी

आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी रविवारी संकेत दिले की राज्य सरकार व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटरसाठी, त्यांच्या संरक्षकांसाठी आरोग्याशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. “कन्नड चित्रपट स्टार पुनीत राजकुमार यांच्या अकाली निधनानंतर, बरेच लोक मला...

एअरमन ट्रेनिंग स्कूलला ‘यांनी’ दिली भेट

भारतीय हवाई दलाच्या ट्रेनिंग कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग -इन -चीफ एअर मार्शल मनवेंद्र सिंग यांनी आज सोमवारी सकाळी सांबरा येथील हवाईदलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलला सदिच्छा भेट दिली. सांबरा येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे स्कूलचे एअर ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस....

अन् पुनश्च प्रकट झाला महाराष्ट्रात जाण्याचा वज्रनिर्धार

भाषावार प्रांतरचने वेळी केंद्र सरकारच्या एका चुकीमुळे बेळगावसह संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात डाबला गेल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळून मराठी भाषिक गेल्या 65 वर्षांपासून आपल्या न्याय हक्कासाठी लढत आहे. त्यानुसार कर्नाटक पोलिसांच्या प्रचंड दडपशाहीला झुगारून शेकडो मराठी भाषिकांनी...

येळ्ळूर शिवारातील भात पिकाला पावसाचा फटका

बेळगाव शहरासह आसपासच्या ग्रामीण भागाला काल रविवारी सायंकाळी झोडपलेल्या पावसामुळे पिकांना फटका बसला असून येळ्ळूर शिवारातील भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भात मळणीवर पावसाने पाणी फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. बेळगाव शहरासह ग्रामीण भागात काल रविवारी सायंकाळी पाचच्या...

दिवाळीनिमित्त घरगुती फराळाला वाढती मागणी

दिवाळी उंबरठ्यावर असल्यामुळे सध्या बेळगावातील घरगुती फराळाला वाढती मागणी आहे. कांहीजण तर आपला घरगुती फराळ अमेरिका, कॅनडा यासारख्या देशांमध्ये निर्यातही करत आहेत. सध्याच्या प्रगत परंतु व्यस्त जीवनशैलीमुळे दीपावली निमित्त अलीकडे अनेक जण पारंपारिक पद्धतीने घरी तयार करण्यात आलेला फराळ...

आता उन्हाळ्याची सुट्टी फक्त 28 दिवसांची

कोरोनामुळे यंदा सलग दुसऱ्या वर्षी शाळा विलंबाने सुरू झाल्या असून पुढील 2022 -23 या शैक्षणिक वर्षास पुन्हा असा विलंब होऊ नये याची खबरदारी म्हणून पुढील वर्षी उन्हाळी सुट्टीत मोठी कपात केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना आगामी उन्हाळी सुट्टी फक्त 28...
- Advertisement -

Latest News

साहित्यिकांसाठी नवं सदर : ‘शब्दशिल्प’ :सर्जन विसर्जन

साहित्यिकांसाठी नवं सदर : 'शब्दशिल्प' नमस्कार...!         साहित्य जगतात दररोज नवनवी पुस्तकं दाखल होतात. त्यांचा परिचय करणे गरजेचे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !