Tuesday, January 28, 2025

/

एस बी आय आणि नेव्ही मध्ये नोकरी संधी आजच करा अर्ज

 belgaum

भारतीय नौदलात नौकरीची सुवर्णसंधी, SSC अधिकारी पदासाठी आजच करा अर्ज

भारतीय नौदल अंतर्गत SSC अधिकारी पदाच्या एकूण 181 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 21 सप्टेंबर 2021 पासून सुरू आहे. तसेच  अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर 2021 आहे.
भारतीय नौदलात नोकरी शोधणार्‍या उमेदवारांना हि एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदलाने कार्यकारी, तांत्रिक आणि शिक्षण शाखेसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन (एसएससी) अधिकाऱ्यांसाठीची भरती होतं आहे. या पदांसाठी पात्र असलेले इच्छुक उमेदवारांनी 21 सप्टेंबरपासून joinindiannavy.gov.in या अधिकृत वेबसाईडवर जाऊन अर्ज करू शकतील.
पदाचे नाव : SSC अधिकारी
पदसंख्या : 181 जागा
शैक्षणिक पात्रता : B.E / B.Tech or B.Sc/B.Com/B.Sc.(IT)/ M.Sc.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.indiannavy.nic.in
ऑनलाईन अर्ज करा : https://www.joinindiannavy.gov.in/

Recruitment jobs

 belgaum

स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 606 जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत “विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ)“ पदाच्या एकूण 606 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 28 सप्टेंबर 2021 आहे. आणि लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव  :  विशेषज्ञ संवर्ग अधिकारी (व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, कार्यकारी, संबंध व्यवस्थापक, ग्राहक संबंध कार्यकारी, गुंतवणूक अधिकारी, केंद्रीय संशोधन संघ, केंद्रीय संशोधन संघ)
पद संख्या : 606  जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
फीस : General, OBC and EWS – रु. 750/-
अर्ज पद्धती : ऑनलाईनअर्ज सुरु होण्याची तारीख – 28 सप्टेंबर 2021
अर्ज भरण्याची शेवटची तारीख : 18 ऑक्टोबर 2021
अधिकृत वेबसाईट : sbi.co.in
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
जाहिरात क्र 1 पहा : https://cutt.ly/sEFyhxg
जाहिरात क्र 2 पहा : https://cutt.ly/mEFybIt
जाहिरात क्र 3 पहा : https://cutt.ly/7EFyQwj

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.