Thursday, April 25, 2024

/

बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच एक खुशखबर: आमदार बेनके

 belgaum

बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच एक खुशखबर: आमदार बेनके -बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी लवकरच खुशखबर देणार असल्याची माहिती दिली आहे.

त्यांनी काल सरदार ग्राउंडवर भेट देऊन स्थानिक मित्र, पत्रकार आणि हितचिंतकांच्या बरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

यावेळी परिसरात निर्माण होणाऱ्या समस्या संदर्भात चर्चा केली. नागरिकांनी एकंदर विकासासंदर्भात यावेळी आपल्या मुद्द्यांवर चर्चा केली.Benake mla

 belgaum

तसेच मैदानाच्या विकासासंदर्भात काही समस्याही मांडल्या .त्यावेळी सर्व समस्या लवकरात लवकर दूर केल्या जातील. असे आश्वासन आमदार अनिल बेनके यांनी दिले आहे.

लवकरात लवकर बेळगावच्या क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी खुशखबर देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.