स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 3261 जागांसाठी मेगाभरती
स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी पदांच्या एकूण 3261 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 आहे.
पदाचे नाव : कनिष्ठ बीज विश्लेषक, मुली कॅडेट प्रशिक्षक, चार्जमन, कर्मचारी कार चालक, इत्यादी
पद संख्या : 3261 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर किंवा समतुल्य.
वयाची अट : 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25/27/30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑक्टोबर 2021 (11:30 PM)
जाहिरात पहा : https://cutt.ly/HE21B17
अधिकृत वेबसाईट : ssc.nic.in
गोवा पोलीस विभागात कॉन्स्टेबल चालक पदाच्या 55 जागा
गोवा पोलीस विभागात “पोलीस कॉन्स्टेबल चालक (ग्रेड III)” पदाच्या एकूण 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2021 आहे.
एकूण पदसंख्या : 55 जागा
पदाचे नाव : पोलीस कॉन्स्टेबल चालक (ग्रेड III)
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किवा समकक्ष पात्रता
उंची : 165 सेमी
वयाची अट : 18 वर्षे ते 25 वर्षे – {SC/ST: 05 वर्षे सूट , OBC 03 वर्षे सूट }
शुल्क : 200 रुपये ( SC/ST/OBC/माजी सेनिक -100/- रुपये )
नौकरीचे ठिकाण : [गोवा]
वेतनमान : 19,900/- रु ते 63,200/- रुपये
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Police Headquarters Panaji Goa
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2021
जाहिरात बघा : https://cutt.ly/bE22CS2
10 वी, 12 वी तसेच पदवीधारकांसाठी आयकर विभागात नोकरीची संधी
आयकर विभाग अंतर्गत “कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड, मल्टी टास्किंग स्टाफ” पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे.
पदाचे नाव : कर सहाय्यक, स्टेनोग्राफर ग्रेड, मल्टी टास्किंग स्टाफ
पद संख्या : 21 जागा
शैक्षणिक पात्रता : 10th, 12th, Graduate
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षे
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयकर उपायुक्त (मुख्यालय) (कार्मिक) (एनजी), तिसरा मजला, खोली क्रमांक 378 ए, केंद्रीय महसूल इमारत, आयपी इस्टेट, नवी दिल्ली 110002
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 नोव्हेंबर 2021
अधिकृत वेबसाईट : www.incometaxmumbai.gov.in