Tuesday, February 11, 2025

/

महाराष्ट्रातील फार्मसीच्या विद्यार्थीने संपविले जीवन

 belgaum

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील 21 वर्षीय फार्मसी विद्यार्थी भरत पाटील याने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

तो इचलकरंजी येथील रहिवासी होता तर बेळगाव वैद्यकीय महाविद्यालयात फार्मसीचे शिक्षण घेत होता.नेहरू नगर येथे भाड्याच्या घरात राहत होता.

बेळगाव येथे भाड्याच्या घरात रविवारी रात्री एका छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर ही घटना उघडकीस आली.Suicide

मृत भारतने किकबॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर कर्नाटकचे प्रतिनिधित्व केले होते. गरिबी हे त्याच्या मृत्यूचे कारण असल्याची शक्यता आहे.
मला माफ करा good bye असे लिहीत त्याने आत्महत्या केली आहे परीक्षा आणि कौटुंबिक त्रासामुळे आपण हे पाऊल उचलत आहे असे सुसाईड नोट मध्ये लिहिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.