बातम्या अनुराधा पौडवाल यांची बेळगाव भेट By Editor - October 13, 2021 0 2 ज्येष्ठ पार्श्वगायिका मराठी आणि हिंदी गीतांच्या गायिका तसेच भक्ती गीतांनी रसिकांच्या मनावर मोहिनी निर्माण केलेल्या पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी आज पंत बाळेकुंद्री येथे भेट दिली त्यावेळी टिपलेले छायाचित्र