राकसकोप (ता. जि. बेळगाव) येथे प्रतिवर्षाप्रमाणे खास दसरोत्सवानिमित्त गावातील नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी स्थायिक असलेल्या व गावातील हौशी युवकांतर्फे शनिवार दि. 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 8 वाजता 'एक दिवस गावासाठी' हा आगळा-वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
खेड्यातील कृषी, आरोग्य व शिक्षण...
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सीआयएसएफतर्फे काढण्यात आलेल्या सायकल रॅलीला आज गुरुवारी सकाळी बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी हिरवा बावटा दाखवून चालना दिली.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त सीआयएसएफतर्फे दीर्घ अंतराच्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भुईकोट किल्ला नजीकच्या सम्राट अशोक चौक...
राज्यातील सरकारी शाळेतील मुलांसाठी गणवेशाचा दुसरा कोटा अखेर दोन वर्षांनी दाखल होत आहे.
समग्र शिक्षण अभियानाने- एसएसए शालेय विकास आणि संनियंत्रण समित्यांना -एसडीएमसी एक परिपत्रक जारी केले आहे की शालेय वर्ग पुन्हा सुरू झाल्यामुळे एकसमान कापड खरेदी, शिलाई आणि इयत्ता...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...