बियरच्या बाटलीने डोक्यात वार करून एका युवकांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगाव वेंगुर्ला रोडवर कल्लेहोळ क्रॉस जवळ बुधवारी मध्यरात्री 2 ते 4 च्या दरम्यान घडली आहे.
रामचंद्र कणबरकर वय 29 रा. उचगाव असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव...
बेळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात नव्याने 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे आज गुरुवारी जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या 79,839 इतकी झाली आहे. याबरोबरच आजपर्यंत जिल्ह्यातील 14,18,850 व्यक्तींचे कोरोना वैद्यकीय निरीक्षण पूर्ण झाले आहे. तसेच जिल्ह्यात सध्या 92...
गणपत गल्ली येथील संतोष निर्मल चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या कोटिगोब्बा 3 हा कन्नड चित्रपट पाहण्यासाठी कन्नडिगांकडून एकच गर्दी करून खुलेआम कोरोना नियमावली पायदळी तुडवली जात असताना श्री दुर्गामाता दौडवर निर्बंध करणाऱ्या पोलिस व जिल्हा प्रशासनाने मात्र याकडे सोईस्कर कानाडोळा केल्यामुळे...
बेळगाव महानगरपालिका निवडणूक झालीच पाहिजे असा आग्रह धरून ती निवडणूक घ्यावयास लावली. या निवडणुकीत 35 पेक्षा जास्त जागा जिंकून भाजपने बहुमत सिद्ध केल्यामुळे महापालिका आमच्या ताब्यात आली आहे. तेंव्हा आता दसरा सणानंतर लगेच महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक होण्याची...
वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यासाठी प्रशासनाने शहराच्या प्रत्येक भागात पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित ठिकाणी 'नो पार्किंग' प्रमाणे 'पार्क हिअर' फलक अथवा निशान लावावे, अशी मागणी शहरातील बीएसएन रेजिमेंटने केली आहे.
बेळगाव पोलीस आणि सध्या नो पार्किंग...
बेळगाव शहरातील श्री दुर्गामाता मूर्तींचे विसर्जन शासनाने दिलेल्या नियोजित वेळेतच करा अश्या सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केल्या सर्वच पोलीस स्थानकानी त्या त्या पोलीस स्थानक हद्दीतील मंडळांना तश्या सूचना केल्या आहेत.
कोरोनाचे संकट कायम असल्याने यंदाचा दसरा उत्सव साध्या पद्धतीने शांततेत साजरा...
टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथे गतिरोधक बसविण्यात बरोबरच रहदारी पोलिसाची नियुक्ती केली जाईल. तसेच जनावरे व पादचाऱ्यांना ये-जा करण्यासाठी तेथील बॅरिकेड्स हटवून मार्ग खुला करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे.
माहिती अधिकाराखाली तपशील विचारल्यानंतर पोलीस आयुक्तांनी उपरोक्त...
बेळगाव शहरातील स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यसंस्कार करण्यात बाबतचा रस्ता महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला प्रशासकांची किंवा लोकनियुक्त सभागृहाची मंजुरी मिळताच ही योजना तातडीने कार्यान्वित केली जाणार आहे.
मोफत अंत्यसंस्काराच्या या योजनेसाठी 2021 -22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात...
रेल्वे मार्ग दुपदरीकरणाच्या कामामुळे बेळगाव -शेडबाळ -बेळगाव दरम्यान धावणारी पॅसेंजर रेल्वे येत्या शनिवार दि. 16 ऑक्टोबरपर्यंत रद्द करण्यात आली आहे. या पद्धतीने गेल्या दीड महिन्यात ही रेल्वेसेवा चौथ्यांदा रद्द झाली आहे.
बेळगाव ते शेडबाळ दरम्यान धावणारी ही पॅसेंजर रेल्वे गेल्या...