भारतीय विमानतळ प्राधिकरच्या अखत्यारितील सांबरा येथील बेळगाव विमानतळ देशातील 12 प्रमुख शहरांना जोडले गेले असून बेळगावहून या शहरांसाठी असलेल्या विमानसेवेचे सध्याचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
*आगमन* -बेळगाव विमानतळावर आगमन करणाऱ्या विमानांचे वेळापत्रक अनुक्रमे जेथून येणार ते ठिकाण, विमान क्रमांक, विमानाचा प्रकार, विमान कंपनी, आगमनाची वेळ आणि दिवस, यानुसार पुढील प्रमाणे आहे
. *दिल्ली* : SG -205, B -737, स्पाइस जेट, 16:35, सोमवार, शुक्रवार (13 ऑगस्ट 2021 पासून प्रारंभ).
*मुंबई* : OG -112, ईएमबी, स्टार एअर, 13:50, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार. SG -3746, Q -400, स्पाइस जेट, 19:05, सर्व दिवस.
*बेंगलोर* : SG -3417, Q -400, स्पाइस जेट, 07:35, सर्व दिवस. 6E -7181, एटीआर, इंडिगो, 13:15, मंगळवार. 6E -7181, एटीआर, इंडिगो, 15:00, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
*हैदराबाद* : 2T -541, एटीआर, ट्रू जेट, 08:55, मंगळवार, बुधवार, गुरुवार. 2T -541, एटीआर, ट्रू जेट, 13:15, सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ST -3733, Q -400, स्पाइस जेट, 10:35, सर्व दिवस. 6E -7966, एटीआर, इंडिगो, 18:45, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
*तिरुपती* : 2T -544, एटीआर, ट्रू जेट, 09:40, सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. *म्हैसूर* : 2T -544, एटीआर, ट्रू जेट, 12:30, मंगळवार, बुधवार, गुरुवार.
कडप्पा : 2T -546, एटीआर, 16:45, सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. 2T -540, एटीआर, ट्रू जेट, 18:50, मंगळवार, बुधवार, गुरुवार.
*इंदोर* : OG -122, ईएमबी, स्टार एअर, 16:40, रविवार. OG -122, ईएमबी, स्टार एअर, 19:30 मंगळवार, गुरुवार.
*अहमदाबाद* : OG -108, ईएमबी, स्टार एअर, 14:10, शुक्रवार. OG -108, ईएमबी, 17:55, बुधवार. OG -108, ईएमबी, स्टार एअर, 19:30, शनिवार.
*सुरत* : OG -142, ईएमबी, स्टार एअर, 18:55, सोमवार, बुधवार, शुक्रवार.
*नाशिक* : OG -146, ईएमबी, स्टार एअर, 18:15, शुक्रवार. OG -146, ईएमबी, स्टार एअर, 19:15, सोमवार. OG -146, ईएमबी, स्टार एअर, 19:30, रविवार.
*जोधपुर* : OG -138 ईएमबी, 19:00, सोमवार, गुरुवार, रविवार. *पुणे* : 9I -एटीआर, अलायन्स एअर, 13:35, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार.
*उड्डाण* -बेळगाव विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांचे वेळापत्रक अनुक्रमे जेथे जाणार ते ठिकाण, विमान क्रमांक, विमानाचा प्रकार, विमान कंपनी, उड्डाणाची वेळ आणि दिवस, यानुसार पुढील प्रमाणे आहे.
*दिल्ली* : SG -206, B -737, स्पाइस जेट, 17:05, सोमवार, शुक्रवार.
*मुंबई* : OG -111 ईएमबी, स्टार एअर, 11:05, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार. SG -3745, Q -400, स्पाइस जेट, 19:25, सर्व दिवस.
*बेंगलोर* : SG -3418, Q -400, स्पाइस जेट, 8:00, सर्व दिवस. 6E -7182, एटीआर, इंडिगो, 17:55, मंगळवार. 6E -7182, एटीआर, इंडिगो, 19:20, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
*हैदराबाद* : 2T -542, एटीआर, ट्रू जेट, 19:10, सोमवार शुक्रवार शनिवार रविवार. 6E -7968, एटीआर, इंडिगो, 13:45, मंगळवार. SG -3734, Q -400, स्पाइस जेट, 10:55, सर्व दिवस. 6E -7968, एटीआर, इंडिगो, 15:40, सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, 2T -542, एटीआर, ट्रू जेट, 19:10, मंगळवार, बुधवार, गुरुवार.
*तिरुपती* : 2T -547 एटीआर, ट्रू जेट, 17:15, सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
*म्हैसूर* : 2T -543, एटीआर ट्रू जेट, 19:15, मंगळवार, बुधवार, गुरुवार.
*कडप्पा* : 2T -545, एटीआर, ट्रू जेट, 12:55, मंगळवार, बुधवार, गुरुवार, 2T -545, एटीआर, ट्रू जेट, 13:35, सोमवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
*इंदोर* : OG -121, ईएमबी, स्टार एअर, 9:30, रविवार. OG -121, ईएमबी, स्टार एअर, 12:50, मंगळवार, गुरुवार.
*अहमदाबाद* : OG -107, ईएमबी, स्टार एअर, 9:10, सोमवार. OG -107, ईएमबी, स्टार एअर, 9:55, शुक्रवार, शनिवार, OG -107, ईएमबी, स्टार एअर, 14:15, बुधवार.
*सुरत* : OG -141, ईएमबी, स्टार एअर, 9:05, बुधवार. OG -141 ईएमबी, स्टार एअर, 12:10, सोमवार, शुक्रवार.
*नाशिक* : OG -145, ईएमबी, स्टार एअर, 16:40, शुक्रवार. OG -145, ईएमबी, स्टार एअर, 17:05, सोमवार. OG -145, ईएमबी, स्टार एअर, 17:05, रविवार.
*जोधपुर* : OG -137, ईएमबी, स्टार एअर, 14:10, रविवार, OG -137, ईएमबी, स्टार एअर, 14:15, मंगळवार, गुरुवार, रविवार.
*पुणे* : 9I -888, एटीआर, अलायन्स एअर, 14:05, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
बेळगाव विमान तळ हेल्पलाईन
1) M/s. Air India/Alliance Air :(एअर इंडिया एलायन्स एअर) 0831-2562522 or 2562422
2) M/s. Spicejet : 0831-2562009(स्पाईस जेट)
3) M/s. Star Air(स्टार एअर) : 0831-2562399
4) M/s. Indigo(इंडिगो) : 0831-2562234 5)
5) M/s. True jet ( ट्रूजेट) : 0831-2562188