बेळगावहुन तिरुपतीला श्री बालाजी दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी स्टार एअर आनंदाची बातमी दिली आहे. नवरात्रीपासून बेळगाव हुन थेट तिरुपतीला विमानसेवा सुरू करण्यात आली आहे.
11 ऑक्टोबर पासून आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा चालू होणार आहे.सुरुवातीला दर आठवड्याच्या सोमवार आणि बुधवार ही सेवा सुरू असणार आहे.
यासाठी सुरुवातीला 1899 रु. हा तिकीट दर ठेवण्यात आला आहे.स्टार एअर कंपनीने बेळगाव हुन मुंबई,बंगळुरू, सुरत, इंदोर,जोधपूर,अहमदाबाद, नाशिक आदी अनेक ठिकाणी विमानसेवा सुरू केली आहे त्यात आता तिरुपतीची एक वाढ झाली आहे.
बेळगाव विमान तळ हेल्पलाईन
1) M/s. Air India/Alliance Air :(एअर इंडिया एलायन्स एअर) 0831-2562522 or 2562422
2) M/s. Spicejet : 0831-2562009(स्पाईस जेट)
3) M/s. Star Air(स्टार एअर) : 0831-2562399
4) M/s. Indigo(इंडिगो) : 0831-2562234 5)
5) M/s. True jet ( ट्रूजेट) : 0831-2562188