belgaum

Movies

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवली:

बेळगाव :रस्त्यावरून चालणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवण्याचा प्रकार...

चिक्कोडीत कृष्णा धोक्याच्या पातळीपर्यंत; काठावरील जनतेत घबराट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पश्चिम घाटात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे चिक्कोडी...

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

बालिकेच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : विनायकनगर येथील अपेक्षा किशन राठोड या...

सरकारी वाहनाचे चुकीचे नंबर प्लेट ?

बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारी वाहने वापरण्याचा...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

फुलला रेणुका देवीचा डोंगर

 belgaum

उदे ग आई उदे म्हणणाऱ्या भाविकांनी सौन्दत्ती यल्लम्मा देवीचा अर्थात रेणुका देवीचा डोंगर गर्दीने फुलला आहे.तब्बल दीड वर्षांपासून बंद असलेले आदिशक्ती सौंदत्ती यल्लम्मा देवीचे द्वार आज मंगळवारपासून भक्तांसाठी खुले झाले आहे.यामुळे देवीच्या भक्तांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

आज सकाळी 6.30 वाजता विशेष पूजा झाल्यानंतर भक्तांना देवीचे मुखदर्शन घेण्यासाठी मंदिर खुले करण्यात आले. कोरोना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची काळजीही भक्तांनी घ्यायची असून, मंदिर प्रशासनानेही याची खबरदारी घेतली आहे. कोरोना संपलेला नाही. भाविकांच्या धार्मिक भावना आणि भक्तीची दखल घेऊन मंदिर खुले करण्यात आले आहे. याची जाणीव ठेवून स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड-दोन वर्षांपासून कर्नाटक-महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील भक्तांना सौंदत्ती यल्लम्मा दर्शन बंद झाले होते; आता हे मंदिर खुले केल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भक्तगण येणार म्हणून मंदिर व्यवस्थापनाने देखील ठिकठिकाणी फुलांचे तोरण, केळीचे खूट बांधून मंदिर परिसर सजवला आहे. शिवाय गाभार्‍यातील मूर्ती व पूर्ण गाभारा देखील रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक बनवला आहे.एकूणच चैतन्याचे वातावरण आहे.

 belgaum

गेल्या दीड-दोन वर्षांपासून घरातूनच देवीचे दर्शन घेणार्‍या लाखो भक्तांना आता प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार आहे. मंगळवारपासून देवीचे दर्शन मिळणार हे माहिती झालेले असंख्य भक्त रविवारी व सोमवारीच डोंगरावर दाखल झाले आहेत. यामुळे गर्दीचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.

Renuka devi
Renuka devi

कोरोना अद्याप संपलेला नसल्याचे सांगत डोंगरावर प्रशासकीय यंत्रणेने सर्व चोख व्यवस्था केली आहे. मास्क, सुरक्षित अंतर ठेवून भक्तांनी रांगेत थांबणे, सॅनिटायझरचा वापर करण्याची सूचना केली आहे. भक्तांनी सुरक्षित अंतरावर थांबावे, यासाठी मार्किंग केलेले आहे. येथे थर्मल स्क्रिनिंग पूर्ण झाल्यानंतरच मंदिरात प्रवेश दिला जात आहे. नियम पूर्णपणे पाळले जात आहेत की नाही याची डोळ्यात तेल घालून काळजी घेण्यात येत आहे.

बर्‍याच कालावधीनंतर मंदिर सुरू असल्याने भक्तांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनीही येथे चोख बंदोबस्त ठेवला आहे. यल्लम्मा मंदिराच्या आधी येणारे उगरगोळ, जोगणभावी व सौंदत्ती डोंगराच्या मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले आहेत. डोंगरावर जाताना गर्दी व वाहतूक कोंडी होणार नाही याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे.

दीड वर्षापासून व्यापार नसल्याने डोंगरावरील व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रसाद, भंडारा, फळविक्रेते, खेळणी विक्रेत्यांसह सर्वच व्यापार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांनीही आपली दुकाने सजवली आहेत.देवीचा जागर करण्यासाठी दाखल होणाऱ्या भाविकांवरच या व्यापाऱ्यांची भिस्त असून देवीचे नाव घेऊन त्यांनीही आपले खंडित झालेले सर्व व्यापार उद्योग पुन्हा सुरू केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.