belgaum

Movies

मोठ्या चोरीचा छडा : टिळकवाडी पोलिसांकडून 14 लाखाचे दागिने जप्त

बेळगाव लाईव्ह :शहरातील भाग्यनगर सेकंड क्रॉस येथील इंडियन बँक...

कर्करोगग्रस्त बालिकेला यंग बेळगाव फाउंडेशनने दिला ‘असा’ दिलासा

बेळगाव लाईव्ह :रक्त कर्करोगाचा एक दुर्मिळ आणि आक्रमक प्रकार...

नदीचे पाणी शेतवाडीत रताळी गेली वाहून..

बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या...

तज्ञ समितीत कोल्हापूरच्या दोन प्रभावशाली व्यक्तिमत्वे हाच आशेचा किरण!

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्र शासनाकडून...

खासदार कडाडींवर प्रकाश मरगाळेंचा हल्लाबोल

बेळगाव लाईव्ह : "सीमाप्रश्न केव्हाच संपला आहे," असे वक्तव्य...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

नाशिक मध्ये मोठी सैन्य भरती

 belgaum

देवळाली कॅम्प येथे १६ ते १८ डिसेंम्बर दरम्यान सैन्य भरतीदे -वळाली कॅम्प (प्रतिनिधी) येथील धोंडी रोडवरील ११६ भूदल वाहिनी व १२३ पैदल वाहिनी (टीए बटालियन) मध्ये दि. १६ ते १८ डिसेंम्बर दरम्यान सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सैनिक (जनरल ड्युटी) व ट्रेडमन पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती कमांडिंग ऑफिसर मेजर आकाशदिप सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

धोंडीरोड जवळच्या प्रादेशिक सेनेच्या मैदानावर एकूण ८ राज्यासह ३ केंद्रशासित प्रदेशातील सैन्य भरतीसाठी पात्र उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. महाराष्ट्र राज्यासह आंध्रप्रदेश, गुजरात, केरळ, तमिळनाडू, राजस्थान, कर्नाटक, आणि गोवा त्याचप्रमाणे दादरा नगरहवेली, दिव, दमण, लक्षद्विप, पौंडेचेरी येथील उमेदवारांना भरतीत सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे.

रविवार दि. १६ डिसेंम्बर रोजी महाराष्ट्रा बाहेरील (झोन ४ मधील) उमेदवार, सोमवार दि. १७ रोजी नाशिक वगळता महाराष्ट्र, तर मंगळवार दि. १८ डिसेंम्बर रोजी केवळ नाशिक जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया होईल. त्यासाठी त्या त्या दिवशी संबंधित भागातील उमेदवारांनी देवळाली कॅम्पच्या आनंद रोडवरील क्रिडा संकुलाच्या मैदानावर सकाळी ६ वा. पूर्वी हजर राहणे गरजेचे आहे.

*सैनिक व ट्रेडमन पदासाठी वयोमर्यादा १८ ते ४२ वर्ष, शिक्षण सामान्य सैनिकसाठी दहावी उत्तीर्ण, क्लर्क पदासाठी बारावी उत्तीर्ण, टायपिंग येणे आवश्यक, सफाईवालासाठी इयत्ता ८ वी वगळता अन्य स्वयंपाकी, बार्बर, धोबी, पदासाठी दहावीसह संबंधित कामात प्राविण्य असणे आवश्यक आहे.उमेदवाराची उंची १६० से.मी. वजन ५० किलो, छाती न फुगवता ७७ तर न फुगवून ८२ से. मी. असावी. शारीरिक क्षमता, मैदानी चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

Mlirc belgaum
सेवारत तसेच माजी सैनिक, शहिदांच्या पत्नी, त्यांचा मुलगा, दत्तक पुत्र, नसल्यास जावई, राज्य व राष्ट्रीय खेळाडू यांच्यासाठी पात्रतेत काही सूट दिली जाणार आहे. पात्र झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, तसेच लेखी परीक्षा होईल.
शरीराच्या कुठल्याही भागावर टॅटू अथवा गोंदलेले असल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
*इच्छुक उमेदवारांनी वेळापत्रकानुसार सर्व शैक्षणिक व इतर मूळ प्रमाणपत्र आणि नक्कल प्रतिसह २० पासपोर्ट साईज छायाचित्र घेवून भरती प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.