Thursday, December 26, 2024

/

निवडणुकीसाठी असे आहे प्रभागनिहाय आरक्षण

 belgaum

आगामी 3 सप्टेंबर रोजी बेळगाव महा पालिकेसाठी निवडणूक होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी अचानकपणे मनपा निवडणूक जाहीर केली.

बेळगाव महापालिका निवडणुकीची अधिसूचना 16 ऑगस्ट रोजी जाहीर होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 23 ऑगस्ट असणार आहे. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी अर्जांची छाननी होणार असून 26 ऑगस्ट ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असणार आहे. निवडणुकीचे मतदान 3 सप्टेंबर रोजी होणार असून मतमोजणी 6 सप्टेंबर रोजी होईल. निवडणुकीसाठी प्रभागवार आरक्षण खालील प्रमाणे आहे.

प्रभाग क्र. 1 : ओबीसी ए महिला, प्रभाग क्र. 2 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 3 : ओबीसी बी महिला, प्रभाग क्र. 4 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 5 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 6 ओबीसी ए, प्रभाग क्र. 7 : ओबीसी बी, प्रभाग क्र. 8 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 9 : ओबीसी ए महिला, प्रभाग क्र. 10 : ओबीसी महिला. प्रभाग क्र. 11 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 12 : ओबीसी ए, प्रभाग क्र. 13 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 14 : ओबीसी ए, प्रभाग क्र. 15 : ओबीसी महिला. प्रभाग क्र. 16 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 17 : एससी महिला, प्रभाग क्र. 18 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 19 : ओबीसी ए, प्रभाग क्र. 20 : सर्वसामान्य महिला.

प्रभाग क्र. 21 : ओबीसी ए महिला, प्रभाग क्र. 22 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 23 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 24 : ओबीसी ए, प्रभाग क्र. 25 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 26 : ओबीसी ए महिला, प्रभाग क्र. 27 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 28 : एससी, प्रभाग क्र. 29 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 30 : ओबीसी ए, प्रभाग क्र. 31 : ओबीसी ए महिला, प्रभाग क्र. 32 : एससी, प्रभाग क्र. 33 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 34 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 35 : एससी महिला, प्रभाग क्र. 36 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 37 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 38 ओबीसी ए, प्रभाग क्र. 31 सर्वसामान्य, प्रभाग क्र. 40 : ओबीसी ए महिला.

प्रभाग क्र. 41 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 42 : ओबीसी ए, प्रभाग क्र. 43 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 44 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 45 : एसटी महिला, प्रभाग क्र. 46 : सर्वसामान्य, प्रभाग क्र. 47 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 48 ओबीसी ए, प्रभाग क्र. 49 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 50 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 51 : एससी महिला, प्रभाग क्र. 52 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. : 53 एसटी, प्रभाग क्र. 54 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 55 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 56 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 57 : सर्वसामान्य महिला, प्रभाग क्र. 58 : सर्वसामान्य महिला.

गेल्या तीन महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या कार्यकाळात कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आगामी डिसेंबर 2021 पर्यंत कोणत्याही प्रकारची निवडणूक राज्यात घेतली जाऊ नये असा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला होता. मात्र तरीही निवडणूक आयोगाने महापालिका निवडणूक जाहीर केली आहे. तथापि आता या संदर्भात राज्य सरकार कोणती भूमिका घेणार? कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही त्यामुळे राज्य सरकार कोणता निर्णय घेणार? याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

Ward No. Reservation
1 OBC A -Woman
2 General
3 OBC B -Woman
4 General
5 General – Woman
6 OBC A
7 OBC B
8 General
9 OBC A -Woman
10 OBC B -Woman
11 General
12 OBC A
13 General – Woman
14 OBC A
15 OBC A -Woman
16 General
17 SC – Woman
18 General
19 OBC A
20 General – Woman
21 OBC A -Woman
22 General
23 General
24 OBC A
25 General – Woman
26 OBC A -Woman
27 General
28 SC
29 General
30 OBC A
31 OBC A -Woman
32 SC
33 General – Woman
34 General
35 SC – Woman
36 General
37 General Woman
38 OBC A
39 General
40 OBC A -Woman
41 General
42 OBC A
43 General Woman
44 General
45 ST Woman
46 General
47 General Woman
48 OBC A
49 General Woman
50 General Woman
51 SC
52 General Woman
53 ST
54 General Woman
55 General Woman
56 General Woman
57 General Woman
58 General Woman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.