belgaum

Movies

कावळेवाडी येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान

बेळगाव लाईव्ह :शिक्षणातून माणूस घडत असतो.अपयश आले म्हणून खचून...

बेळगाव नवीन फायर स्टेशनसाठी 10.44 कोटींची मंजुरी

बेळगाव लाईव्ह : राज्य मंत्रिमंडळाने बेळगाव शहरात नवीन फायर...

युद्धकला आणि स्वसंरक्षण शिबिराला आबालवृद्धांचा प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह - सव्यसाची गुरुकुलम्, श्री क्षेत्र दक्षिण काशी...

‘संदीग्ध परिस्थितीत’ अफवा पसरवल्यास कठोर कारवाई : पोलीस अधीक्षक

बेळगाव लाईव्ह : सध्याच्या 'संदीग्ध परिस्थितीत' कोणीही सोशल मीडियावर...

बेळगावमध्ये लवकरच मॉक ड्रील सुरू होणार : जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह : 'भारत-पाकिस्तान' दरम्यानच्या सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कर्नाटकाचे मुख्यमंत्री दिल्लीत: चर्चा आंतरराज्य पाणीतंट्याची

 belgaum

कर्नाटकाचे मुख्यमंत्री आज दिल्लीत आहेत.दिल्ली येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आंतरराज्य पाणीतंटा सोडविण्यासंदर्भात कायदेतज्ञांच्या पथकाशी चर्चा केली.

या बैठकीत आंतरराज्य पाणीतंटा सोडविण्यासंदर्भात कशाप्रकारे कायदेशीर लढाई द्यायची याबाबत विचारमंथन करण्यात आले. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, तमिळनाडूच्या चालविलेला नदीजोड प्रकल्प बेकायदेशीर आहे. त्याच्या विरोधात कायदेशीर लढाई देण्यात येणार आहे त्यावर आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आंतरराज्य पाणीतंटा सोडविण्या संदर्भात कायदेतज्ञांच्या पथकाशी
चर्चा केली असल्याची माहिती स्वतः कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी
दिली आहे.

मेकेदाटू, म्हादई आणि अपर कृष्णा प्रकल्पाबाबतही विचार सुरु आहे. सप्टेंबरमध्ये म्हादई प्रकल्प प्रकरण सुनावणीस येणार आहे. त्याच्या कायदेशीर लढाईची रूपरेषा ठरविण्यावर चर्चा केली आहे. आठवड्याच्या आत याचा अहवाल देण्याची सूचना ऍडवोकेट जनरलना केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीला कर्नाटकाचे जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, खा. शिवकुमार उदासी, जलसंसाधन खात्याचे अपर मुख्य सचिव राकेशसिंग, मुखमंत्र्यांचे मुख्य सचिव मंजुनाथ प्रसाद, ऍडवोकेट जनरल प्रभुलिंग नावलगी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.