बेळगाव महा पालिका निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे.सोमवारी उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहे त्याच्या पूर्व संध्येला भाजप जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी 21 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
बेळगाव दक्षिण मतदारसंघ
वार्ड 15- नेत्रावती विनोद भगवत मागास अ महिला
वार्ड क्रमांक 22- रवी सांबरेकर – सामान्य
वार्ड क्रमांक 23- जयंत जाधव सामान्य
वार्ड क्र 27 संदीप जाधव सामान्य
वार्ड क्र 29 नितीन जाधव सामान्य
वार्ड क्रमांक 41 मंगेश पवार
वार्ड क्र 50 सारिका पाटील सामान्य
वार्ड क्रमांक 51 – श्रीशैल कांबळे एस सी
वार्ड 58 प्रियांका सातगौडा सामान्य महिला
बेळगाव उत्तर मतदारसंघ
वार्ड क्रमांक 1 उषा सतीश चव्हाण मागास अ महिला
वार्ड क्रमांक 6 संतोष पेडणेकर
वार्ड 13 नागवेणी शिंदे सामान्य महिला
वार्ड क्रमांक 14 निखिल मुरकुटे आर्थिक मागास ब
वार्ड क्रमांक 20 लता पाटील सामान्य महिला
वार्ड 26 रेखा हुगार मागास अ महिला
वार्ड क्रमांक 31- वीणा विजय पुरे मागास अ महिला
वार्ड 35 लक्ष्मी राठोड एस सी महिला
वार्ड 38 रणजित कलाल सामान्य
वार्ड 45 रुपा चिखलदिनी एस टी महिला
वार्ड 48 भूपाल अलकनुरे एस टी
वार्ड 55 सविता मुरगेंद्रगौडा पाटील सामान्य महिला