Monday, May 13, 2024

/

अर्ज छाननीत इतके अर्ज अवैध

 belgaum

बेळगाव महापालिका निवडणुकीत एकूण दाखल केलेल्या 519 अर्जांची छाननी झाली त्यात सात अर्ज अवैध झाले आहेत. एकूण 58 वार्डात मिळून 468 उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत आता अर्ज माघारी नंतर किती अर्ज रिंगणात राहतात त्यावर लढती अवलंबून असणार आहेत.

बेळगाव मनपा निवडणुकीत शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भातकांडे गल्ली कडोलकर गल्ली बापट गल्ली कोनवाळ गल्ली रामलिंग खिंड आदी परिसर असलेल्या प्रभाग 4 मध्ये सर्वाधिक 21 जण रिंगणात आहेत. त्या पाठोपाठ प्रभाग 37 मध्ये 16 उमेदवार आणि प्रभाग 16 आणि 18 मध्ये 14 उमेदवारांचे अर्ज छाननी नंतर शिल्लक आहेत. अर्ज माघारी नंतर नेमकं चित्र स्पष्ट होणार आहे.

अर्ज छाननी नंतर कोणत्या वार्डात किती उमेदवारी अर्ज आहेत आहेत तो तक्ता पहाScrutinyScrutinyScrutiny

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.