belgaum

Movies

चित्ररथ मिरवणुकीत दाखल झालेल्या डीजेमुळे शिवप्रेमींचा हिरमोड

बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही केवळ...

अंध विद्यार्थ्यांनी दाखवला कठोर परिश्रमाचा विजय

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील महेश्वरी शाळेतील अंध विद्यार्थ्यांनी दहावी...

अनगोळ पॅटर्न : ग्रामीण भागातून यशाचे राज्यव्यापी समीकरण

बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगाव शहराच्या दक्षिणेकडे वसलेला अनगोळ...

फुटबॉल मैदानावरही चमकली, अभ्यासातही मारली बाजी!

बेळगाव लाईव्ह : शिक्षण आणि क्रीडा या दोन्ही क्षेत्रात...

बेळगावला मिळणार दीव कनेक्शन

बेळगाव लाईव्ह :प्रादेशिक कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्काला लक्षणीय चालना देण्यासाठी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करा-एअर कमोडोर एस. डी. मुकुल

 belgaum

सांबरा, बेळगाव येथील भारतीय हवाई दलाच्या एअरमन ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 3606 प्रशिक्षणार्थी एअरमन्सचा दीक्षान्त समारंभ आज शनिवारी सकाळी मोठ्या दिमाखात पार पडला.

एअरमन ट्रेनिंग स्कूलच्या परेड ग्राऊंडवर झालेल्या सदर दिमाखदार सोहळ्यास बेळगाव एअरमन ट्रेनिंग स्कूलचे ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर एस. डी. मुकुल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी प्रशिक्षणार्थी एअरमन्सनी शानदार संचलनाद्वारे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. प्रमुख पाहुणे एअर कमोडोर मुकुल यांनी परेडची पाहणी केल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान विविध प्रकारात सर्वोत्तम कामगिरी बजावणार्‍या एअरमन्सना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना एअर कमोडोर एस. डी. मुकुल यांनी हवाईदलाच्या क्रियात्मक वातावरणात सर्वांनी नवनवे तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज असल्याचे सांगून व्यवसायिक कौशल्याच्या विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. भारतीय हवाई दलात उज्वल भविष्य असल्याचे स्पष्ट करून प्रत्येकासाठी आपली बाजू उंचावण्यास अनेक संधी वाट पाहत आहेत, त्यांचा योग्य वेळी घ्यावा असे मुकुल यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोरोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी त्यासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे. वैयक्तिक स्वच्छतेसह कामाच्या वेळी सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहनही एअर कमोडोर मुकुल यांनी केले.Airmen training

दीक्षांत सोहळ्याप्रसंगी प्रशिक्षणार्थी एअरमन बालाजी एम. याची बेस्ट इन जनरल सर्व्हिस, सुरेन्द्र कुमार यांची बेस्ट इन अकॅडमी, मनीष चौरसिया याची बेस्ट मार्क्स मन आणि कुलदीप यांची ओव्हर ऑल फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरीट या पुरस्कारासाठी निवड करण्यात येऊन त्यांना प्रमाणपत्रासह आकर्षक करंडक देऊन सन्मानित करण्यात आले.

सदर सोहळ्यास निमंत्रितांसह भारतीय हवाई दलाचे अधिकारी, कर्मचारी व प्रशिक्षणार्थी एअरमन्सचे नातेवाईक उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले 3606 एअरमन्स भारतीय हवाई दलाच्या विविध विभागात देशसेवा बजावण्यासाठी रवाना झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.