Friday, January 17, 2025

/

बेळगाव शहरातील उपनगरांत उद्या वीज नाही

 belgaum

हेस्कॉमकडून (Hescom-Hubli Electricity Supply Company Limited ) दुरुस्तीच्या कारणास्तव काही उपनगरात रविवारी (11 जुलै )सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

वडगाव शहापूर परिसरातील भारत नगर ,लक्ष्मी नगर, गणेशपूर गल्ली ,जेड गल्ली ,अळवण गल्ली ,मंगाई नगर ,पाटील गल्ली ,यरमार रोड, दत्त गल्ली,राजवाडा कंपाऊंड , सर्वेदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली ,विष्णू गल्ली मेघदूत सोसायटी, नाद पै सर्कल ,विद्यानगर परिसरातील चिदंबर नगर ,इंदिरानगर,झटपट कॉलनी गल्ली ,

भांदूर गल्ली,सावरकर रोड, रघुनाथ पेठ ,नाथ पै नगर, चौथे रेल्वे फाटक ,लोहार गल्ली ,व परिसर भाग्यनगर परिसरातील पल्लेद लेआऊट ते नववा क्रॉस भाग्यनगर कॉलनी पारिजात कॉलनी,

कृषी कॉलनी चिदंबरनगर, रघुनाथ पेठ ,अनगोळ मेन रोडचा आदी भागातील वीज पुरवठा खंडित होणार आहे .संबंधित भागातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे हेस्कॉमच्या वतीनं कळविण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.