जुलै महिन्यातील तिसर्या आठवड्यात दहावीची परीक्षा विज्ञान गणित आणि समाज विषयासाठी एक पेपर तर कन्नड हिंदी इंग्रजी पेपर घेण्यात येणार आहेअशी माहिती शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी दिली.
अशी असणार परीक्षा
प्रत्येक विषयात 40 मार्काचा असणार असून पहिल्या तीन पेपरसाठी 120 मार्ग आणि दुसऱ्या तीन पेपर साठी एकशे वीस मार्क असे एकंदर 240 मार्गासाठी 6 वी ची परीक्षा दोन दिवसात घेतली जाणार आहे.
परीक्षा ज्या प्रकारे घेतली जाणार आहे त्या विषय पेपर चा नमुना लवकरच जाहीर करण्यात येणार असून किमान दोन आठवडे आधी वर्षीचे तारीख निश्चित केली जाणार आहे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल ए बी सी ग्रेड वर परीक्षेचा निकाल दोन दिवस चालणार परीक्षा परीक्षा सीबीएससी च्या धर्तीवर घेतली जाणार असून एका प्रश्नासाठी चार उत्तर असतील त्यापैकी एक उत्तराची निवड परीक्षार्थींना करायची आहे.
परीक्षेत कोणालाही अनुत्तीर्ण केले जाणार नाही अशी माहिती राज्याचे शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी दिली आहे दहावीची परीक्षा घेतली जाणार असे घोषित केल्यानंतर बारावीची परीक्षा रद्द केली जाणार असल्याची माहितीही सुरेश कुमार यांनी दिली आहे
या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना एन 95 चे मास्क दिले जातील या शिवाय जर तिसरी लाट आली तर ही परीक्षा रद्द होऊ शकते असेही त्यांनी नमूद केलं.