बेळगाव शहरातील अनेक लसीकरण केंद्रात सोमवारी लस पुरवठा करण्यास विलंब झाला असला तरी बेळगाव जिल्ह्यात मात्र रेकोर्ड ब्रेक लसीकरण झालं आहे.सोमवारी बेळगाव जिल्ह्यात एक लाखांहून अधिक जण लसवंत झाले आहेत.
बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी एक लाखाहून अधिक जणांनी जिल्ह्यात लस घेतली असल्याची माहीती दिली आहे सोमवारी राज्यात प्रथम स्थानी बी बी एम पी(बंगळुरू) तर दुसऱ्या क्रमांकावर बेळगाव आहे.
बेळगाव जिल्ह्यात 101528 जणांनी लस घेतली आहे त्यात बेळगाव तालुक्यात 15508,अथणी 8330,बैलहोंगल 9106,चिकोडी 6259,गोकाक 8883,हुक्केरी 7496,खानापूर6064, रायबाग 4019,रामदुर्ग 4781 तर सौन्दत्ती 5710 जणांनी लस घेतल्या आहेत यात 76156 कोविशिल्ड तर 25372 कोवॅक्सिन आहेत.
राज्यात सोमवारी 10 लाख 67 हजार 753 जणांनी लस घेतली आहेत त्याची माहिती खालील प्रमाणे आहे
*Districts with highest coverage*
1. BBMP- 1,71,568
2. Belagavi- 101528
3. Ballari- 62,318
4. Tumakuru- 51,393
5. Mandya- 51,189
6. Dakshina Kannada- 44,083
7. Bengaluru Urban- 41,925
8. Mysuru- 38,423
9. Chikkaballapura- 36,594
10. Uttara Kannada- 35,659
11. Bidar- 32,226
12. Raichuru- 32,062