Wednesday, December 25, 2024

/

मंगळवारी बेळगाव पोलिसांनी केली ही कारवाई-इतके पोजिटिव्ह रुग्ण

 belgaum

लॉकडाऊनचे  उल्लंघन केल्या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी बेक्कीनकेरे येथील सैराट धाब्यावर धाड टाकत 40 लिटर दारू जप्त करत दोघाना अटक केली.

सोमनाथ भरमा पाटील वय 34 रा.अतवाड बेळगाव. भाऊ सातेरी खनगावकर वय 24  रा. कुद्रेमानी अशी अटक केलेल्यांची नाव आहेत.या प्रकरणी काकती पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे.

शहर पोलिसांनी 45 वाहनांवर गुन्हा नोंद केला असून मास्क न परिधान करणाऱ्या 263 तर के ई डी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मंगळवारी 443 नवीन कोरोना पोजिटिव्ह रुग्ण तर 1179 जण झालेत डिस्चार्ज -बेळगाव जिल्हा कोविड मेडिकल बुलेटिन अनुसार  मंगळवारी 4 बळी गेले आहेत.

बेळगाव जिल्ह्यात 8864 एकूण सक्रिय कोरोना रुग्ण झाले आहेत.
443 पैकी बेळगाव जिल्ह्यात तालूका निहाय  पोजिटिव्ह रुग्ण असे आहेत

Athani 13

Belgaum 173

Bailhongal 11

Chikodi 93

Gokak 32

Hukkeri 44

Khanapur 34

Ramdurg 3

Raibag 21

Savadatti 17

Others 2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.