22 C
Belgaum
Sunday, September 25, 2022

Daily Archives: Jun 21, 2021

सोमवारी बेळगावात एक लाखांवर लसीकरण

बेळगाव शहरातील अनेक लसीकरण केंद्रात सोमवारी लस पुरवठा करण्यास विलंब झाला असला तरी बेळगाव जिल्ह्यात मात्र रेकोर्ड ब्रेक लसीकरण झालं आहे.सोमवारी बेळगाव जिल्ह्यात एक लाखांहून अधिक जण लसवंत झाले आहेत. बेळगावचे जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी एक लाखाहून अधिक जणांनी...

बिम्सच्या कारभारात सुधारणा- 95 ब्लॅक फंगसच्या शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालयाची अतिरिक्त जबाबदारी प्रादेशिक आयुक्त आमलन आदित्य विश्वास यांनी स्वीकारल्या पासून तेथील व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होत आहे. गेल्या सव्वीस दिवसात जिल्हा रुग्णालयात शंभर म्युकर माय सोसिस आणि ब्लॅक फंगसच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आल्या आहेत. यापूर्वी जिल्हा रुग्णालयात दिवसाला एक किंवा...

दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

शाळा प्रारंभीच्या पहिल्याच दिवशी झाड दोन शाळकरी मुलांचा पाण्याच्या खड्ड्यात पडून दुदैवी मृत्यू झाला आहे.सोमवारी ही घटना खानापूर तालुक्यातील गणेबैल गावा जवळ घडली आहे. झाडअंकले येथील विठ्ठल परशराम निलजकर (वय १२, इयता सहावी गणेबैल मराठी शाळेचा विद्यार्थी,) आणि दुसरा विद्यार्थी...

वृक्ष संवर्धनाचे धडे देणाऱ्या शाळेसमोरच झाडांची कत्तल

ज्या शाळेत पर्यावरणाच्या महत्वासह झाडांचे संरक्षण आणि संवर्धनाचे धडे दिले जातात, त्या शाळेच्या आवाराबाहेर मात्र झाडांची खुलेआम कत्तल करण्यात येत असल्याचा दुर्दैवी प्रकार आज सकाळी कॅम्प येथील सेंट झेवियर्स हायस्कूल समोर पहावयास मिळाल्यामुळे वृक्षप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कॅम्प...

कोरोनाने मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियाना मिळणार पाच लाखांची मदत- डी सी यांचे आवाहन

कोरोनामुळे मरण पावलेल्या अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती आणि अन्य मागास वर्गातील कुटुंबियांना राज्य शासनाकडून आर्थिक मदत आणि कर्ज पुरवठा केला जाणार आहे .कुटुंबियांना रु. 5 लाखापर्यंत मदत मिळणार आहे .रु 4 लाख रुपयाचे कर्ज 6 टक्के व्याज दराने तर रु.1...

बेळगाव शहर व्याप्तीतील तब्बल 121 शस्त्र परवाने रद्द!

नियम भंग करून बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी शस्त्र नियम 2016 नुसार बेळगाव शहर व्याप्तीतील तब्बल 121 शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती प्रसिद्धीस दिली आहे. शस्त्र धारकांनी आपल्या शस्त्रांच्या परवान्यांचे (आर्म...

शहरात खरेदीसाठी तोबा गर्दी; नियमांची ऐशीतैशी

राज्यात आज सोमवार 21 जूनपासून अनलॉक जारी होताच कोरोना मार्गदर्शक सूची धाब्यावर बसवून अवघे बेळगावकर खरेदीसाठी रस्त्यावर उतरले होते. परिणामी आज बाजारपेठेत तोबा गर्दी होऊन नागरिकांना जीवघेण्या कोरोनाचा विसर पडल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळाले. म्हैसूर जिल्हा वगळता राज्यभरात आज पासून...

फक्त आधार कार्डवर होऊ शकते लसीकरण : जिल्हाधिकारी

लसीकरणासाठी कोणताही फॉर्म वगैरे भरण्याची आवश्यकता नाही सध्या आधार कार्डवर लसीकरण होऊ शकते असे स्पष्टीकरण करून जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मराठा मंदिर येथील कोविड केअर सेंटर येथे लसीकरण केंद्र सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. महाराष्ट्र...

खानापूर व बेळगाव तालुक्यातील विजेच्या समस्यांबाबत निवेदन

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडी यांनी संयुक्तरीत्या बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील वीजेसंदर्भातील विविध समस्या दूर करण्याबाबतचे निवेदन आज सोमवारी हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर केले. खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि बेळगाव...

तिसरी लाट रोखण्यासाठी कठोर उपाय योजना : जिल्हाधिकारी

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्यांदा त्याची चर्चा सध्या सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातही कांही बालकांसह युवकांमध्ये तशी लक्षणे आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासनाने आत्तापासूनच खबरदारीची उपाय योजना हाती घेतली आहे. त्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यासाठी 171 बेड्सची व्यवस्था करण्यात...
- Advertisement -

Latest News

रताळी बटाटा बाजारपेठेत दाखल

रताळी आणि बटाटा काढणीला प्रारंभ झाला असून आता बाजारात रताळ्यांची आणि बटाट्यांची आवक सुरू झाली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !