belgaum

Movies

मराठीच्या मुद्द्यासह ई-खात्याच्या दराच्या आकारणीचा मुद्दा गाजला

बेळगाव लाईव्ह : गुरुवारी बेळगाव महानगरपालिकेच्या सभेत मराठी भाषेच्या...

बेळगाव-बेंगळूर वंदे भारत: ‘पोकळ’ आश्वासने की धावणार?

बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि बेंगळूर दरम्यान वंदे भारत...

मराठी नगरसेवकांविरोधात करवेचा थयथयाट

बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील भाषिक वाद आणि मातृभाषेसाठी लढा...

मोहीम तीव्र गांजा विक्री, चोरी प्रकरणी आरोपींना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर पोलिसांनी गांजा आणि मादक...

रास गरबा शिकवण्यात ‘कलाकार’ची दशकपूर्ती!

बेळगाव लाईव्ह : नृत्य समर्पित ध्येयवादी कलाकार राहुल रमेश...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

सरकारने एनजीओंना सहकार्य करून पाठिंबा द्यावा : कामील बेपारी

 belgaum

बेळगाव शहरात जेवढ्या म्हणून बिगर सरकारी संघटना (एनजीओ) आहेत, त्या सर्व जनहितार्थ लोकांच्या भल्यासाठी कार्य करत आहेत. तेंव्हा सरकारने त्यांना सहकार्य करून पाठिंबा दिला पाहिजे, जेणेकरून त्यांचे कार्य अधिक सुरळीत होईल, अशी अपेक्षा कॅम्प येथील खादिमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीचे सदस्य कोरोना योध्दा कामील बेपारी यांनी व्यक्त केली.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर खादिमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे सुरू असलेले सेवाभावी कार्य जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्हने कोरोना योध्दा कामील बेपारी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरीलप्रमाणे सरकारी मदतीची अपेक्षा व्यक्त केली. आपल्या संस्थेबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, बेळगाव शहरात 2015 साली खादिमीन एज्युकेशन अँड सोशल वेल्फेअर सोसायटी सुरू झाली. प्रारंभी या संस्थेचे 8 सदस्य होते. मात्र कालांतराने त्यांची संख्या वाढत जाऊन सध्या या संस्थेचे 30 ते 40 सदस्य आहेत. गेल्या मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटे वेळी आम्ही प्रथम गरीब गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला होता.

त्यावेळी कॅम्प आणि परिसरातील सुमारे 250 हून अधिक कुटुंबाना आम्ही जीवनावश्यक साहित्य पुरविले होते. पुढे लाॅक डाऊन खुला झाल्यानंतर जेंव्हा खऱ्या अर्थाने जून-जुलैमध्ये कोरोनाची पहिली लाट बेळगावात धडकली आणि अनेक जण आजारी पडले. बहुसंख्य लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यावेळी लोकांना उपचाराची नितांत गरज असताना बेळगावात विशेष करून कॅम्प परिसरातील सर्व दवाखाने कोरोनाच्या धास्तीने बंद ठेवण्यात आले होते. या बिकट परिस्थितीत आम्ही डॉ. अबिद पन्नाली यांच्यासारख्या आमच्या डॉक्टर्स मंडळींच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पमध्ये रुग्णसेवा केली, अशी माहिती कामील बेपारी यांनी दिली.

 belgaum

डॉ. अबिद यांनी स्वतः अनेकांच्या घरी जाऊन त्यांच्यावर उपचार केले. त्यानंतर जेंव्हा ऑक्सीजन सिलेंडर्सची गरज निर्माण झाली. तेंव्हा आमच्या संस्थेने ऑक्सीजन सिलेंडर्स खरेदी केले आणि गरजूंना ऑक्सिजन पुरवठा केला. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेच्या काळात पहिला लाटेच्या तुलनेत आमचे काम अधिक वेगाने सुरू आहे. म्हणजे यावेळी आम्ही ऑक्सिजन सिलेंडर्सची संख्या वाढविली आहे. पहिला आमच्याकडे मोजकेच ऑक्सीजन सिलेंडर होते. आता आम्ही त्यात वाढ केली आहे. या बरोबरच आम्ही कोविड सपोर्ट ग्रुप बेळगाव या संघटनेशी संलग्न होऊन जनसेवा करत आहोत. कोविड सपोर्ट ग्रुप बेळगाव हा सर्व एनजीओद्वारा चालविला जातो. त्यामध्ये आमचाही टोल फ्री नंबर आहे. कोणालाही डॉक्टर, ॲम्ब्युलन्स अथवा ऑक्सिजनची गरज असेल तर ते टोल फ्री नंबरवर फोन करून मदत घेऊ शकतात, असेही बेपारी म्हणाले. Kamil

समाज सेवेबरोबरच रक्तदानाच्या कार्यात ही आमची संस्था आघाडीवर असून संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे 2015 पासून आमचे रक्तदानाचे कार्य सुरू आहे. तेंव्हापासून आत्तापर्यंत आम्ही सुमारे 1000 ते 1200 युनिट रक्त केएलईला दान केले आहे. दरवर्षी आम्ही तीन रक्तदान शिबिरे आयोजित करतो, अशी माहितीही कामिल बेपारी यांनी दिली.

सध्याच्या कोरोना प्रादुर्भाव लॉक डाऊनच्या काळात इतर कांही संघटनांत प्रमाणे आम्ही देखील मोफत जेवण वाटपाचा उपक्रम राबवित आहोत. हॉटेल वेलकमचे मालक अब्दुल गफार शेख हे गेल्या 20 दिवसांपासून आपल्या हॉटेलमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी मोफत भोजन तयार करून देत आहेत. या भोजनाची सुमारे 50 हून अधिक पाकिटे आमचे कार्यकर्ते दररोज शहरातील सिव्हिल हॉस्पिटल, केएलई हॉस्पिटल, मेटगुड हॉस्पिटल, स्पंदन हॉस्पिटल आदी हॉस्पिटलमध्ये जाऊन वितरित करतात, असे बेपारी यांनी सांगितले.

शहरातील जेवढ्या म्हणून बिगर सरकारी संघटना अर्थात एनजीओ आहेत त्या सर्व जनहितार्थ कार्य करत आहेत. तेंव्हा सरकारने त्यांना सहकार्य करून पाठिंबा द्यावा. सध्या ऑक्सिजनची गरज आहे, तो ऑक्सिजन पुरवठा करावा. सरकारची मदत मिळाली तर एनजीओंचे कार्य अधिक सुरळीतपणे सुरू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच कोरोना हा खूप धोकादायक रोग असल्यामुळे शहरवासियांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. रोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ औषध उपचार करून घ्यावेत. अफवांवर विश्वास ठेवू नये असे सांगून सरकारच्या मार्गदर्शक सुचीचे सर्वांनी काटेकोर पालन करावे, असे आवाहन कोरोना योद्धा कामिल बेपारी यांनी शेवटी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.