लॉकडाऊन मध्ये बेकायदेशीर आय डी घेऊन फिरणाऱ्या एका ऑटो चालक युवकास पोलिसांनी अटक करुन कारवाई केली आहे.
अवधी संपलेल्या साप्ताहिकाचे ओळखपत्र सोबत घेऊन स्वतःच्या लाभासाठी कोविड 19 नियमावलीचे उल्लंघन करत आटो रिक्षा चालवणाऱ्या एकास अटक केली आहे.
खडे बाजार पोलिसांनी उल्हास बसवराज अडवाणी वय 19 रा.टीचर्स कॉलनी हिंडलगा असे या बेकायदेशीर ओळखपत्र घेऊन फिरणाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी एक ऑटो रिक्षा आणि ओळखपत्र जप्त केले आहे.